न्यू हेवन, कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
न्यू हेवन काउंटीमधील न्यू हेवनचे स्थान

न्यू हेवन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,२९,७७९ आहे.

न्यू हेवन शहराची क्षितिजरेखा