हार्वर्ड बिझनेस स्कूल
Jump to navigation
Jump to search
हार्वर्ड बिझनेस स्कूल तथा एचबीएस ही हार्वर्ड विद्यापीठाची व्यवसायशिक्षण संस्था आहे. अमेरिकेच्या बॉस्टन शहरात असलेली ही संस्था एमबीए, पीएचडी, एचबीएक्स तसेच इतर अनेक पदव्योत्तर अभ्यासक्रम चालवते.
ही संस्था हार्वर्ड बिझनेस स्कूल पब्लिशिंग ही प्रकाशनसंस्था सुद्धा चालवते. याद्वारे अनेक व्यवसायलक्षी पुस्तके तसेच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू हे मासिक प्रकाशित होते.