Jump to content

"भीमराव पांचाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६: ओळ ६:


== कार्य ==
== कार्य ==
भीमराव पांचाळे यांनी [[ख्याल]], [[ठुमरी]], [[भक्तिसंगीत]], [[नाट्यसंगीत]], [[भावगीत]] असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमरावांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. त्यांनी नाटके, चित्रवाणीवरील चित्रपट व मालिका तसेच बोलपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
भीमराव पांचाळे यांनी [[ख्याल]], [[ठुमरी]], [[भक्तिसंगीत]], [[नाट्यसंगीत]], [[भावगीत]] असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमरावांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. त्यांनी नाटके, चित्रवाणीवरील चित्रपट व मालिका तसेच बोलपट यांना संगीत दिले आहे.

==भीमराव पांचाळे यांनी लिहिलेली पुस्तके==
* कॅसेट शब्द सुरांची भावयात्रा
* ग़ज़लियात


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१४:३२, ८ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

भीमराव पांचाळे (३० मार्च, जन्मवर्ष अज्ञात - हयात) हे मराठी गजलगायक आहेत. मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळा आयोजित करत असतात. यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील आष्टगाव येथे झाला.

जीवन

अमरावतीचे भय्यासाहेब देशपांडे आणि अकोल्याचे एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी नऊ वर्षं शास्त्रीय गायनाचे शिक्षण त्यांनी घेतले. वाणिज्य शाखा आणि मराठी-हिंदी भाषा साहित्य तसेच संगीत यांतील पदवी अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत.

कार्य

भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमरावांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. त्यांनी नाटके, चित्रवाणीवरील चित्रपट व मालिका तसेच बोलपट यांना संगीत दिले आहे.

भीमराव पांचाळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • कॅसेट शब्द सुरांची भावयात्रा
  • ग़ज़लियात

बाह्य दुवे