"कोकण मराठी साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १२२: ओळ १२२:
* डॉ. शुभा चिटणीस यांच्या ’लोकप्रिय चित्रतारका’ या पुस्तकाला
* डॉ. शुभा चिटणीस यांच्या ’लोकप्रिय चित्रतारका’ या पुस्तकाला
* विजय साळवी लिखित ’टार्गेट या नाटकाला
* विजय साळवी लिखित ’टार्गेट या नाटकाला

==इ.स. २०१४ साठीचे पुरस्कार==
* कादंबरी- र. वा. दिघे पुरस्कार – मनोज नाईक साटम (अपरांत), कादंबरी – वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार – स्वप्नगंधा कुलकर्णी (धामापूरचे तळे)
* कथासंग्रह – वि. सौ. गुर्जर स्मृती पुरस्कार – प्रतिभा सराफ (सलग पाच दिवस), विद्याधर भागवत विशेष पुरस्कार – गजानन म्हात्रे (तर्कवितर्क),
* कविता वाङ्मय – आरती प्रभू स्मृती पुरस्कार – पूजा मलुष्टे (साकुरा),
* कवितासंग्रह – वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार – अनघा तांबोळी (उजेडाचे कवडसे),
* समीक्षा - प्रभाकर पाध्ये स्मृतिग्रंथ पुरस्कार – डॉ. सतीश कामत (दलित ग्रामीण साहित्य चिंतन आणि आस्वाद),
* चरित्र आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृती पुरस्कार – अचला जोशी (ज्ञान तपस्वी रुद्र), श्रीकांत शेटय़े विशेष पुरस्कार – संगीता धायगुडे (हुमान),
* ललित गद्य- अनंत काणेकर स्मृती पुरस्कार उषा परब (उच्च्यूऽऽ माच्च्यूऽऽ), ललित गद्य – सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती विशेष पुरस्कार – प्रशांत डिंगणकर (अनुक्रमणिका),
* बालवाङ्मय - प्रा. श्री. नेरूकर स्मृती पुरस्कार – आर्या गावडे (धमाल मस्ती),
* दृकश्राव्य कला, सिनेमा - भाई भगत स्मृती पुरस्कार - गौरी कुलकर्णी (प्रवास स्वरवंतांचा),
* संकीर्ण वाङ्मय – वि. कृ. नेरूकर पुरस्कार – सदाशिव निंबाळकर (सुख स्वास्थ्यासाठी निसर्गजीवन), संकीर्ण वाड्मय अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार – तुकाराम नाईक (पत्रगाथा), नाटक एकांकिका रमेश कीर पुरस्कृत पुरस्कार – प्रा. मधु पाटील (कामस्पर्शिता पाच एकांकिका)


==इ.स. २०१५ साठी कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन [[पुरस्कार]]==
==इ.स. २०१५ साठी कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन [[पुरस्कार]]==

११:१५, १५ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

कोकण मराठी साहित्य परिषद (लघुरूप - कोमसाप). हिची स्थापना दिनांक २४ मार्च, इ.स. १९९१ या दिवशी, ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी महाराष्ट्रातील रत्‍नागिरी येथे केली. रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई, ठाणे हे जिल्हे आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. आत्तापर्यंत(इ.स. २०१२) कोमसापने ५० जिल्हा साहित्य संमेलने, ३ महिला साहित्य संमेलने आणि १३ मध्यवर्ती साहित्य संमेलने घेतली आहेत. ही संस्था अखिल भारतीय मराठी महामंडळाशी संलग्न नाही.

कोमसापच्या शाखा असलेली गांवे : अंबरनाथ, कणकवली, गुहागर, महाड, मालगुंड, मुलुंड, रत्‍नागिरी, राजापूर, रोहा, वांद्रे, वाशी, सावंतवाडी, वगैरे. २०१३ सालात त्यांत कल्याण, जव्हार, डहाणू, भिवंडी, मंडणगड, मुरबाड, आणि विक्रमगड या गावांची भर पडली.

कोमसापतर्फे ’झपूर्झा’ हे मराठी द्वैमासिक प्रसिद्ध होते. हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे.

कोमसापशी संबंधित अन्य व्यक्ती : - विश्वस्त : अरुण नेरूरकर, सारस्वत ब‍ँकेचे एकनाथ ठाकुर, एकनाथे ठाकुर, न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे व डॉ. वि.म. शिंदे. संस्थापक व प्रमुख विश्वस्त मधुमंगेश कर्णिक, अध्यक्ष न्यायमूर्ती भास्कर शेट्ये आणि असंख्य कार्यकर्ते.



कोमसापची मध्यवर्ती साहित्य संमेलने

जिल्हा साहित्य संमेलने

  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले महिला साहित्य संमेलन, २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर. या संमेलनाच्या आयोजनात रेखा रमेश नार्वेकर यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
  • दुसरे महिला साहित्य संमेलन रत्नागिरीला २००८ साली झाले. संमेलनाध्यक्षा वीणा गवाणकर.
  • तिसरे महिला साहित्य संमेलन २०१०साली. अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे.
  • चिपळूणला कोमसापचे बालसाहित्य संमेलन झाले होते.
  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : वसुंधरा पेंडसे-नाईक
  • तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : रामदास फुटाणे
  • तिसरे रत्‍नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-२५ एप्रिल २०१० खेड येथे झाले. संमेलनाध्यक्ष : डॉ. अनिल अवचट

शेकोटी साहित्य संमेलने

कोकण मराठी परिषदेचा दुसरा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजेगोव्यात कोणारे “शेकोटी संमेलन’. ते पठडीतील संमेलन होऊ न देता, त्यात अधिकाधिक अनौपचारिकता आणावी असा आयोजकांचा हेतू असयो.. निर्मितीशील लेखकाला अनुकूल भूमी निर्माण करून देणे, साहित्यप्रेम वृद्धिंगत करणे, वरपांगी सजावटीला अवाजवी महत्त्व प्राप्त करू नये. ती साहित्य चळवळ व्हावी, तिच्यातील चैतन्य हरवता कामा नये हे साहित्य संमेलनातील मूलबीज होय. धारगळ येथील शांतादुर्गेच्या मंदिराच्या प्राकारात ज्या उत्साहपूर्ण आणि ऊर्जापूर्ण वातावरणात गेली अनेक वर्षे ही साहित्याची आनंदाची आणि विचार–अनुभवांच्या आदानप्रदानाची धुनी सातत्याने पेटत राहिली आहे.

आत्तापर्यंत झालेली शेकोटी साहित्य संमेलने

  • गोमंतक साहित्य परिषद आयोजित १०वे शेकोटी संमेलन गोवा/पणजी येथे ३, ४ जानेवारी २०१५ रोजी पार पडले. संमेलनाध्यक्ष क्येष्ठ गझलकार साबीर शोलापुरी होते.
  • कोकण मराठी परिषदेतर्फे धारगळ, (पेडणे) गोवा येथे २४-१-२०१४ रोजी ९वे शेकोटी साहित्य संमेलन झाले
  • ८वे संमेलन ५-६ जानेवारी २०१३ रोजी.

पुरस्कार

कोंकण मराठी साहित्य परिषदेचे वाड्मयीन पुरस्कार

कोकणातील साहित्यिकाना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक, एकांकिका या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात. प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे तर द्वितीय क्रमांकांच्या विशेष पुरस्कारांचे स्वरूप दोन हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असते.

अ) पुरस्कारांची नावे : -

१. कथा संग्रहाचा वि.सी. गुर्जर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
२. कथा संग्रहाचा विद्याधर भागवत स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
३. कविता वाड्मय प्रकारचा आरती प्रभू स्मृति पुरस्कार (रु.३,००० / - व सन्मानपत्र)
४. कविता संग्रहासाठी वसंत सावंत स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
५. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
६. चरित्र-आत्मचरित्रासाठीचा अरुण आठवले स्मृति विशेष पुरस्कार (रु.२,०००/- व सन्मानपत्र)
७. ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृति पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
८. ललित गद्यासाठीचा सौ.लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे पुरस्कार (रु.३,०००/- व सन्मानपत्र)
९.बाल वाड्मयासाठीचा प्र.श्री. नेरुरकर स्मृति पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानपत्र)
१०.संकीर्ण वाड्मयासाठीचा वि.कृ. नेरुरकर स्मृति पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानपत्र)
११.दृक्‌श्राव्य कला - सिनेमा नाटक या विषयासाठीचा भाई भगत पुरस्कार ()

आ) वाड्मयेतर पुरस्कार :-

१. गुरुवर्य अ.आ. देसाई वाड्मयीन कार्यकर्ता पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
२. कै.राजा राजवाडे वाङ्‌मयीन कार्यकर्ती पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
३. ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी खास पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
४. संमेलन सारथी पुरस्कार (रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
५. वामनराव दाते उत्कृष्ट को.म.सा.प. शाखा पुरस्कार (रु.२,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
६. कै. चंद्रकांत लक्ष्मण सावंत लक्षवेधी पुरस्कार (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
७. कै. सुलोचना मुरारी नार्वेकर लक्षवेधी पुरस्कार रु. १,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र
८. को.म.सा.प.विशेष प्रोत्साहन पुरस्कार

इ) शैक्षणिक पारितोषिके-

१. ज्ञानोपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
२. द्रष्टे समाजसुधारक र.धों. कर्वे पारितोषिक-१ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
३. द्रष्टे समाजसुधारक र.धो. कर्वे पारितोषिक-२ (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
४. भाऊसाहेब वर्तक पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)
५. श्री.बा. कारखानीस पारितोषिक (रु.५ ,०००/- सन्मानचिन्ह व सन्मानपत्र)

ई) कोकणभूषण पुरस्कार :-

कोमसापतर्फे दरवर्षी कोकणभूषण हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतो.

इ.स. २०११-१२साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन पुरस्कार

  • अनंत काणेकर स्मृति ललित गद्य पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’आधण आणि विसावण’ला
  • आरती प्रभू स्मृति काव्य पुरस्कार : सु्देश मालवणकर यांच्या ’कँप नंबर’ला
  • चरित्र-आत्मचरित्रासाठीचा धनंजय कीर स्मृति पुरस्कार : प्रभाकर पणशीकर यांच्या ’आठवणीतील मोती’ या पुस्तकाला
  • चरित्र-आत्मचरित्रासाठीचा श्रीकांत शेट्ये स्मृति विशेष पुरस्कार : राजेंद्रप्रसाद मसुरकर यांच्या ’चरित्रकार धनंजय कीर’ या पुस्तकाला
  • दृक्‌श्राव्य कला, सिनेमा या विषयावरील साहित्यासाठीचा भाई भगत स्मृति पुरस्कार : दिलीप ठाकुर यांच्या ’रेखा म्हणजे तारुण्य’ला
  • नाटक, एकांकिका वगैरेसाठींचा रमेश कीर पुरस्कार उषा परब यांच्या ’फुलपाखरू एक कीटक आहे’ या पुस्तकाला
  • प्र.श्री. नेरूरकर स्मृति बालवाङ्मय पुरस्कार : सूर्यकांत मालुसरे यांच्या ’शिवगाथा’ला
  • र.वा. दिघे स्मृति कादंबरी पुरस्कार : विनीता ऐनापुरे यांच्या ’वीणा’ या कादंबरीला
  • लक्ष्मीबाई आणि राजाभाऊ गवांदे ललित गद्य विशेष पुरस्कार : पंढरीनाथ रेडकर यांच्या ’हंबर’ या पुस्तकाला
  • वसंत सावंत कविता संग्रह विशेष पुरस्कार : लता गुठे यांच्या ’जीवनवेल’ला
  • विद्याधर भागवत स्मृति कथासंग्रह पुरस्कार : उदय जोशी यांच्या ’आगंतुक’ या संग्रहाला
  • वि.वा. हडप स्मृति कादंबरी पुरस्कार : डॉ. दत्ता पवार यांच्या ’चंदनाची चोळी’ला.
  • वि.सी. गुर्जर स्मृति काव्यसंग्रह पुरस्कार : गिरिजी कीर यांच्या ’गोष्ट सांगतेय ऐका’ला
  • वैचारिक साहित्यासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार : नीलिमा भावे यांच्या ’शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा’ला
  • संकीर्ण वाङ्मयासाठीचा वि.कृ. नेरूरकर स्मृति पुरस्कार : अचला जोशी यांच्या ’आश्रम नावाचं घर’ला
  • समीक्षेसाठीचा प्रभाकर पाध्ये स्मृति पुरस्कार : पु.द. कोडोलीकर यांच्या ’वेध : साहित्याचा संस्कृतीचा’ या पुस्तकाला

इ.स. २०१२-१३साठीचे कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन पुरस्कार

  • वृंदा कांबळी यांच्या ’मागे वळून पाहताना’ या कादंबरीला
  • डो.अशोक ताम्हनकर यांच्या ’जेस्सी पांढरे हरण’ या कथासंग्रहाला
  • दत्तात्रय सैतवडेकर यांच्या ’सत्य संभ्रम’ या कथासंग्रहाला
  • प्रतिभा सराफ यांच्या ’माझे कोवळे’ या कविता संग्रहाला
  • आनंद सांडू यांच्या ’तुला स्मरले अचानक’ या कविता संग्रहाला
  • शशिशेखर शिंदे यांच्या ’महात्मा फुले यांची कविता-एक विचारमंथन’ या समीक्षाग्रंथाला
  • यशवंत पाध्ये यांच्या ’दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर’ या चरित्रग्रंथाला
  • डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या ’लाल मातीत रंगलो मी’ या आत्मचरित्राला
  • बाळ बेंडखळे यांच्या ’ भुयार’ या पुस्तकाला
  • उमाकांत कीर यांच्या ’प्रसाधन’ या पुस्तकाला
  • ज्योती कपिले यांच्या ’रागोबा आणि वाघोबा’ या बालकविता संग्रहाला
  • डॉ. श्याम बाबर यांच्या ’मालूचा मन्गाणा’ या पुस्तकाला
  • डॉ. शुभा चिटणीस यांच्या ’लोकप्रिय चित्रतारका’ या पुस्तकाला
  • विजय साळवी लिखित ’टार्गेट या नाटकाला

इ.स. २०१४ साठीचे पुरस्कार

  • कादंबरी- र. वा. दिघे पुरस्कार – मनोज नाईक साटम (अपरांत), कादंबरी – वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार – स्वप्नगंधा कुलकर्णी (धामापूरचे तळे)
  • कथासंग्रह – वि. सौ. गुर्जर स्मृती पुरस्कार – प्रतिभा सराफ (सलग पाच दिवस), विद्याधर भागवत विशेष पुरस्कार – गजानन म्हात्रे (तर्कवितर्क),
  • कविता वाङ्मय – आरती प्रभू स्मृती पुरस्कार – पूजा मलुष्टे (साकुरा),
  • कवितासंग्रह – वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार – अनघा तांबोळी (उजेडाचे कवडसे),
  • समीक्षा - प्रभाकर पाध्ये स्मृतिग्रंथ पुरस्कार – डॉ. सतीश कामत (दलित ग्रामीण साहित्य चिंतन आणि आस्वाद),
  • चरित्र आत्मचरित्र – धनंजय कीर स्मृती पुरस्कार – अचला जोशी (ज्ञान तपस्वी रुद्र), श्रीकांत शेटय़े विशेष पुरस्कार – संगीता धायगुडे (हुमान),
  • ललित गद्य- अनंत काणेकर स्मृती पुरस्कार उषा परब (उच्च्यूऽऽ माच्च्यूऽऽ), ललित गद्य – सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे स्मृती विशेष पुरस्कार – प्रशांत डिंगणकर (अनुक्रमणिका),
  • बालवाङ्मय - प्रा. श्री. नेरूकर स्मृती पुरस्कार – आर्या गावडे (धमाल मस्ती),
  • दृकश्राव्य कला, सिनेमा - भाई भगत स्मृती पुरस्कार - गौरी कुलकर्णी (प्रवास स्वरवंतांचा),
  • संकीर्ण वाङ्मय – वि. कृ. नेरूकर पुरस्कार – सदाशिव निंबाळकर (सुख स्वास्थ्यासाठी निसर्गजीवन), संकीर्ण वाड्मय अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार – तुकाराम नाईक (पत्रगाथा), नाटक एकांकिका रमेश कीर पुरस्कृत पुरस्कार – प्रा. मधु पाटील (कामस्पर्शिता पाच एकांकिका)

इ.स. २०१५ साठी कोकण मराठी साहित्य परिषदेने जाहीर केलेले वाङ्‌मयीन पुरस्कार

मुंबईत होणाऱ्या ‘कोमसाप’च्या तीन दिवसांच्या साहित्य संमेलनात २२ नोव्हेंबर २०१५ रोजी देण्यात येणारे पुरस्कार (पाच हजार रुपये व तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे)==.

  • कादंबरी- र.वा. दिघे स्मृती पुरस्कार-अशोक समेळ (मी अश्वत्थामा चिरंजीव), वि.वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार-प्रा. चंद्रकांत मढवी (उधळ्या)
  • कथासंग्रह – वि.सी. गुर्जर स्मृती पुरस्कार-स्टीफन परेरा (पोपटी स्वप्न), विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार मनिष पाटील (माह्यावाल्या गोष्टी)
  • कविता- आरती प्रभू स्मृती पुरस्कार-शशिकांत तिरोडकर (शशिबिंब), वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार-रेखा कोरे (वास्तवाच्या उंबरठ्यावर)
  • समीक्षा ग्रंथ- प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार-कोणाचीही निवड नाही. धनंजय कीर स्मृती विशेष पुरस्कार-मोहन गोरे (आनंदयात्रा), श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार-डॉ. भगवान कुलकर्णी (ऑनरेबली अ‍ॅक्विटेड)
  • ललित गद्य -अनंत काणेकर स्मृती पुरस्कार-नीला सत्यनारायण (टाकीचे घाव), लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार-रेखा नार्वेकर (आनंदतरंग)
  • ’बालवाङ्मय- प्र.श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार-डॉ. विद्याधर करंदीकर (नाथ पै-असाही एक लोकनेता)

पहा

मराठी साहित्य संमेलने