वि.वा. हडप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वि.वा. हडप हे इ.स.च्या २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रसिद्ध मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः सामाजिक व ऐतिहासिक कादंबरी, एकांकिका, माहितीपर पुस्तके, इ. प्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांची सुमारे शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • कादंबरीमय पेशवाई
  • कादंबरीमय आंग्लशाही
  • पेशवाईतील पश्चिमदिग्विजय
  • इथे ओशाळला शेक्सपीयर,
  • समाधानाचे रहस्य
  • मराठी मुद्रणाचा प्राणदाता - कांहीं तरी नवेंच करा