"सुषमा अंधारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
प्रा .डॉ. सुषमा अंधारे (जन्म:पाडोली-कळंब ८ नोव्हेंबर १९७९/१९८१? {{संदर्भ हवा}} {{दुजोरा हवा}}) या [[राज्यशास्त्र]] आणि [[समाजशास्त्र]] विषयाच्या |
प्रा .डॉ. सुषमा अंधारे (जन्म:पाडोली-कळंब ८ नोव्हेंबर १९७६/१९७९/१९८१? {{संदर्भ हवा}} {{दुजोरा हवा}}) या [[राज्यशास्त्र]] आणि [[समाजशास्त्र]] विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी [[स्त्रीवाद|स्त्रीवादी अभ्यासक]], भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. त्यांच्या व्याख्यानांना महिलांची उल्लेखनीय उपस्थिती असते. |
||
==व्यक्तिगत जीवन== |
==व्यक्तिगत जीवन== |
||
सुषमा अंधारे या एम.ए. बी.एड<ref>http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg</ref>पीएच.डी.{{दुजोरा हवा}} आहेत. त्यांना मराठी, हिंदी. इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. फुले |
सुषमा दगडू अंधारे या एम.ए. बी.एड<ref>http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg</ref>पीएच.डी.{{दुजोरा हवा}} आहेत. त्यांना मराठी, हिंदी. इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.<ref name="नातं मातीचं">त्या भारतीय रिपब्लिकन पक्ष्याच्या नेत्या आहेत. त्या कधीकाळी उपजिल्हाधिकारी होत्या. {{दुजोरा हवा}} |
||
{{स्रोत बातमी |
{{स्रोत बातमी |
||
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20130113/5258286586032986856.htm |
| दुवा =http://www.esakal.com/esakal/20130113/5258286586032986856.htm |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
</ref>{{दुजोरा हवा}} |
</ref>{{दुजोरा हवा}} |
||
सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] तालुक्यातील [[पाडोली]] (जिल्हा - [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]) येथे झाला. [[परळी]] हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या [[पुणे]] येथे स्थलांतरित झाल्या. त्यांनी [[२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००६]] रोजी [[बौद्ध धर्म|बौद्धधर्माची]] दीक्षा घेतली.{{दुजोरा हवा}} |

त्यांच्या पतीचे नाव दगडू. |
|||
===सामाजिक कारकीर्द=== |
===सामाजिक कारकीर्द=== |
||
⚫ | सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश(?) सरचिटणीस आहेत. त्या [[लक्ष्मण माने]], [[बाळकृष्ण रेणके]], [[यल्लप्पा वैदू]] यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.{{संदर्भ हवा}} भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात.{{दुजोरा हवा}} त्या महाराष्ट्रभर व्याख्याने देत फिरत असतात. ही व्याख्याने यू-ट्यूबवर ऐकायला मिळतात. फेसबुकवर त्या सक्रिय आहेत. |
||
सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश(?) सरचिटणीस आहेत. त्या |
|||
⚫ | |||
===राजकीय कारकीर्द=== |
===राजकीय कारकीर्द=== |
||
सन २००९ साली त्यांनी [[परळी विधानसभा मतदारसंघ|परळी विधानसभा मतदारसंघा]]मधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या [[पंकजा पालवे|पंकजा मुंडे पालवे]] यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या तिसर्या स्थानी राहून पराभूत झाल्या.{{संदर्भ हवा}} |

==सुषमा अंधारे यांचे साहित्य आणि विचार== |
==सुषमा अंधारे यांचे साहित्य आणि विचार== |
||
सुषमा अंधारे यांनी त्यांचा "शापित पैंजन" नावाचा [[कविता|कविता संग्रह]] इ.स. २०१० मध्ये देवाशीष प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केला. {{दुजोरा हवा}} |
सुषमा अंधारे यांनी त्यांचा "शापित पैंजन" नावाचा [[कविता|कविता संग्रह]] इ.स. २०१० मध्ये देवाशीष प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केला. {{दुजोरा हवा}} [amarhabib.blogspot.com/2010/06/blog-post.htmlकवितासंग्रहांची यादी] |
||
सुषमा अंधारे यांच्या मते [[दलित साहित्य|दलित साहित्याने]] जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून [[स्वातंत्र्य]], [[समता]], बंधुता या तत्त्वावर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर [[तर्कशास्त्र|चिकित्सा]] किंवा [[समीक्षा]] केली व ती आपल्या [[कथा]], [[कादंबरी|कादंबऱ्या]], [[नाटक|नाटके]] यासारख्या साहित्यकृतीतून मांडली, तशी चिकित्सा [[ग्रामीण साहित्य|ग्रामीण]] व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. खानोलकरांसारख्यांच्या साहित्यकृतीतून आदीम प्रेरणांच्या रुपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपारिक भक्तीसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची, समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलिकडे, ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले नाही. [[मुस्लिम मराठी साहित्य|मुस्लिम मराठी साहित्या]] मधील [[तलाक|तलाकपीडितांचे]] किंवा [[बहुपत्नीकत्व|बहुपत्नीकत्वाचे]] प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले. ते ही अत्यंत तुरळक व स्फूट आहे. मराठी वैचारिक साहित्यात [[धर्म]] आणि [[संस्कृती]] यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. [[विठ्ठल रामजी शिंदे|वि.रा. शिंदे]], [[पांडुरंग सदाशिव साने|सानेगुरुजी]], [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], आचार्य [[विनोबा भावे]] यांचे संस्कृती चिंतन म्हणजे [[धर्म चिकित्सा]]च आहे. अगदी अलिकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "[[सदानंद मोरे|सदानंद मोरेंनी]]' केलेले भाष्य किंवा [[दिलीप चित्रे]] यांनी "[[तुकाराम|तुकोबां]]च्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन [[मराठी संस्कृती]] विषयीच्या चर्चाविश्र्वाचा एक समृद्ध [[धर्म चिकित्सा|धर्मचिंतनाचा]] भाग आहे. मात्र त्याचा मागमूसही मराठी कथा कादंबऱ्यातून दिसून येत नाही.<ref name="साहित्यात उमटलेले पडसाद">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://baliwansh.blogspot.in/2010/10/wednesday-april-14-2010-at-0500-am-ist.html |

| शीर्षक = धर्मवाद आणि जमातवादांचे मराठी साहित्यात उमटलेले पडसाद : एक चिंतन |
| शीर्षक = धर्मवाद आणि जमातवादांचे मराठी साहित्यात उमटलेले पडसाद : एक चिंतन |
१३:०४, २० जुलै २०१५ ची आवृत्ती
प्रा .डॉ. सुषमा अंधारे (जन्म:पाडोली-कळंब ८ नोव्हेंबर १९७६/१९७९/१९८१? [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]) या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या, पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. त्यांच्या व्याख्यानांना महिलांची उल्लेखनीय उपस्थिती असते.
व्यक्तिगत जीवन
सुषमा दगडू अंधारे या एम.ए. बी.एड[१]पीएच.डी.[ दुजोरा हवा] आहेत. त्यांना मराठी, हिंदी. इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.[२][ दुजोरा हवा] सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी कळंब तालुक्यातील पाडोली (जिल्हा - उस्मानाबाद) येथे झाला. परळी हे त्यांचे मूळ गाव, पण सामाजिक चळवळींत अधिक सक्रिय रहाता यावे म्हणून त्या पुणे येथे स्थलांतरित झाल्या. त्यांनी २ ऑक्टोबर, इ.स. २००६ रोजी बौद्धधर्माची दीक्षा घेतली.[ दुजोरा हवा]
त्यांच्या पतीचे नाव दगडू.
सामाजिक कारकीर्द
सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या प्रदेश(?) सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या समवेत भटक्या विमुक्त चळवळीत क्रियाशीलही आहेत.[ संदर्भ हवा ] भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी त्या मोफत स्पर्धा-मार्गदर्शन केंद्र चालवतात.[ दुजोरा हवा] त्या महाराष्ट्रभर व्याख्याने देत फिरत असतात. ही व्याख्याने यू-ट्यूबवर ऐकायला मिळतात. फेसबुकवर त्या सक्रिय आहेत.
राजकीय कारकीर्द
सन २००९ साली त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे पालवे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यात त्या तिसर्या स्थानी राहून पराभूत झाल्या.[ संदर्भ हवा ]
सुषमा अंधारे यांचे साहित्य आणि विचार
सुषमा अंधारे यांनी त्यांचा "शापित पैंजन" नावाचा कविता संग्रह इ.स. २०१० मध्ये देवाशीष प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केला. [ दुजोरा हवा] [amarhabib.blogspot.com/2010/06/blog-post.htmlकवितासंग्रहांची यादी] सुषमा अंधारे यांच्या मते दलित साहित्याने जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वावर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर चिकित्सा किंवा समीक्षा केली व ती आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटके यासारख्या साहित्यकृतीतून मांडली, तशी चिकित्सा ग्रामीण व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. खानोलकरांसारख्यांच्या साहित्यकृतीतून आदीम प्रेरणांच्या रुपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपारिक भक्तीसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची, समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलिकडे, ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले नाही. मुस्लिम मराठी साहित्या मधील तलाकपीडितांचे किंवा बहुपत्नीकत्वाचे प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले. ते ही अत्यंत तुरळक व स्फूट आहे. मराठी वैचारिक साहित्यात धर्म आणि संस्कृती यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. वि.रा. शिंदे, सानेगुरुजी, लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य विनोबा भावे यांचे संस्कृती चिंतन म्हणजे धर्म चिकित्साच आहे. अगदी अलिकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "सदानंद मोरेंनी' केलेले भाष्य किंवा दिलीप चित्रे यांनी "तुकोबांच्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन मराठी संस्कृती विषयीच्या चर्चाविश्र्वाचा एक समृद्ध धर्मचिंतनाचा भाग आहे. मात्र त्याचा मागमूसही मराठी कथा कादंबऱ्यातून दिसून येत नाही.[३] [ दुजोरा हवा]
संदर्भ
- ^ http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg
- ^ त्या भारतीय रिपब्लिकन पक्ष्याच्या नेत्या आहेत. त्या कधीकाळी उपजिल्हाधिकारी होत्या. [ दुजोरा हवा]
अंधारे, सुषमा. pp. सप्तरंग पुरवणी पृष्ठ क्रमांक ? http://www.esakal.com/esakal/20130113/5258286586032986856.htm. २३ जून २०१५. भाप्रवे दुपारी १५ वाजून ४० मिनीटे. रोजी पाहिले.
More than one of author-name-list parameters specified (सहाय्य);
अवतरणे:
१) "कबीर-फुले-शाहू-आंबेडकर यांच्यापासून गॉर्की, श्वाइत्झर, लेनिन, मार्क्स, दक्षिण आफ्रिकेतली वर्णवादाची लढाई... एकेक पुस्तक वाचताना मनावरच ओझं हलकं होत होतं. आयुष्यभराच्या संघर्षाची पाळंमुळंही इथल्या विषमतावादी जातीय व्यवस्थेत आहेत, याची प्रचीती येत होती. ही व्यवस्थाच बदलली पाहिजे, अशी दिवास्वप्नं पडायची. कधी कधी संताप यायचा."|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ अंधारे, सुषमा. http://baliwansh.blogspot.in/2010/10/wednesday-april-14-2010-at-0500-am-ist.html. २३ जून २०१५ दुपारी १६.०० वाजता रोजी पाहिले. Unknown parameter
|अॅक्सेसदिनांकमहिना=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसमहिनादिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य);|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |