तर्कशास्त्र
Jump to navigation
Jump to search
तर्कशास्त्र म्हणजे प्रमाण अनुमानांचे शास्त्र आहे.
इंग्रजीमधल्या लॉजीक (ग्रीक मधून λογική, logikē) या शब्दाचे दोन अर्थ होतात.पहिला अर्थ विज्ञान तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रातील प्रज्ञावंतांच्या बौद्धिक कार्यक्षेत्रात जास्त करून वापरला जाणारा अर्थ, ग्राह्य तर्कास अथवा युक्तीवादास लॉजीक असे म्हणतात.दुसरा अर्थ,तर्कसंगत-(ग्राह्यतेची शक्यता) अथवा उणीव युक्त-(अग्राह्यतेची शक्यता) तर्क अथवा युक्तीवादाच्या मांडणींच्या पद्धतीच्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रासही, इंग्रजीत लॉजीक, तर मराठीत तर्कशास्त्र असे म्हणतात.[ संदर्भ हवा ]