Jump to content

"वल्लभभाई पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:


<tr>
<tr>
<td>आई-वडिल</td>राजकीय नेते
<td>आई-वडील</td>राजकीय नेते
<td>[लाडबा व झवेरभाई]</td>
<td>[लाडबा व झवेरभाई]</td>
</tr>
</tr>


<tr>
<tr>
<td>पत्नी</td>
<td>पत्‍नी</td>
<td>[झवेरबा]</td>
<td>[झवेरबा]</td>
</tr>
</tr>
ओळ ४८: ओळ ४८:
'''वल्लभभाई पटेल''' पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते [[महात्मा गांधी]]च्या प्रभावाखाली आले. [[गुजरात]]च्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनात]] ते आघाडीवर होते.
'''वल्लभभाई पटेल''' पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते [[महात्मा गांधी]]च्या प्रभावाखाली आले. [[गुजरात]]च्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनात]] ते आघाडीवर होते.


'''वल्लभभाई पटेल''' हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि [[पंजाब]] व [[दिल्ली]] येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे '''लोहपुरूष''' म्हणून ओळखले जातात. '''सरदार पटेल''' हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.
'''वल्लभभाई पटेल''' हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि [[पंजाब]] व [[दिल्ली]] येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे '''लोहपुरूष''' म्हणून ओळखले जातात. '''सरदार पटेल''' हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.


== जन्म व कौटुंबिक जीवन ==
== जन्म व कौटुंबिक जीवन ==
'''वल्लभभाई झवेरभाई पटेल''' यांचा जन्म लेवा पाटील समाजामध्ये झाला त्यांच्या मामांच्या नडियाद(गुजराथ) येथील घरी येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती.<ref>{{cite book

'''वल्लभभाई झवेरभाई पटेल''' यांचा जन्म लेवा पाटील समाज मधे झाला त्यांच्या मामांच्या नडियाद(गुजराथ) येथील घरी येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारिख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती.<ref>{{cite book
| last = गांधी
| last = गांधी
| first = राजमोहन
| first = राजमोहन
ओळ ६१: ओळ ६०:
| location = भारत
| location = भारत
| pages = ३
| pages = ३
}}</ref> [[हिंदू धर्म|हिंदू धर्मिय]] पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई [[खेडा जिल्हा|खेडा जिल्ह्याच्या]] करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी '''वल्लभभाई''' वडिलांना शेतीत मदत करत असत.<ref>{{cite book
}}</ref> पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई [[खेडा जिल्हा|खेडा जिल्ह्याच्या]] करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी '''वल्लभभाई''' वडिलांना शेतीत मदत करत असत.<ref>{{cite book
| last = गांधी
| last = गांधी
| first = राजमोहन
| first = राजमोहन
| शीर्षक= पटेल: एक जीवन (Patel: A Life)
| शीर्षक= पटेल: एक जीवन (Patel: A Life)
| pages = ७
| pages = ७
}}</ref> १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२ / १३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. '''वल्लभभाई''' मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.<ref>{{cite book
}}</ref> १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. '''वल्लभभाई''' मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.<ref>{{cite book
| last = गांधी
| last = गांधी
| first = राजमोहन
| first = राजमोहन
ओळ ८०: ओळ ७९:


==अन्य==
==अन्य==
सांगवी(पुणे) येथे असलेले सरदार वल्लभबाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय [[वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन]] भरवते.
जुनी सांगवी(पुणे) येथे असलेले सरदार वल्लभबाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय [[वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन]] भरवते.

==वल्लभबाई पटेलांसंबंधी पुस्तके==
* लोहपुरुष सरदार वल्लभबाई पटेल (मूळ इंग्रजी - लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक - विलास गिते.)

==पुरस्कार==
* वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

२३:३८, १७ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

राजकीय नेते
संक्षिप्त सूची
सरदार वल्लभभाई पटेल
पूर्ण नाव वल्लभभाई पटेल
जीवनकाल ऑक्टोबर ३१, १८७५(करमसद, खेडा जिल्हा, गुजरात)
ते
डिसेंबर १५, १९५०()
आई-वडील[लाडबा व झवेरभाई]
पत्‍नी [झवेरबा]
शिक्षण बॅरिस्टर
कार्यक्षेत्र राजकारण
गौरव 'भारताचे लोहपुरूष', 'सरदार' या दोन पदव्या

सरदार वल्लभभाई पटेल (३१ ओक्टोबर १८७५ - १५ डिसेम्बर १९५०) भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई.

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाबदिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.

जन्म व कौटुंबिक जीवन

वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पाटील समाजामध्ये झाला त्यांच्या मामांच्या नडियाद(गुजराथ) येथील घरी येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती.[] पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत.[] १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले.[] इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.[] वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते.

अन्य

जुनी सांगवी(पुणे) येथे असलेले सरदार वल्लभबाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन भरवते.

वल्लभबाई पटेलांसंबंधी पुस्तके

  • लोहपुरुष सरदार वल्लभबाई पटेल (मूळ इंग्रजी - लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक - विलास गिते.)

पुरस्कार

  • वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते.

संदर्भ

  1. ^ गांधी, राजमोहन (१९९०). भारत: नवजीवन. pp. ३. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ गांधी, राजमोहन. pp. ७. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ गांधी, राजमोहन. पटेल: एक जीवन (Patel: A Life). pp. १३.
  4. ^ गांधी, राजमोहन. pp. १६. Missing or empty |title= (सहाय्य)

साचा:Link FA