"बालकुमार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
पंचविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या दिवसांत राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर |
पंचविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या दिवसांत राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर तेविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आजरा येथे १५ ते १७ मार्च २०१२ या दिवसांत गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. |
||
==आजपर्यंतची संमेलने व अध्यक्ष== |
==आजपर्यंतची संमेलने व अध्यक्ष== |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
# डॉ. [[विजया वाड]], २००७, [[सांगली]] |
# डॉ. [[विजया वाड]], २००७, [[सांगली]] |
||
# [[मंगेश पाडगांवकर]], २०१०, [[संगमनेर]] |
# [[मंगेश पाडगांवकर]], २०१०, [[संगमनेर]] |
||
# गोविंद गोडबोले, २०१२, आजरा |
# गोविंद गोडबोले, २०१२, [[आजरा]] |
||
# मदन हजेरी, २०१२, ओणी ([[राजापूर]]) |
# मदन हजेरी, २०१२, ओणी ([[राजापूर]]) |
||
# राजीव तांबे |
# राजीव तांबे, २०१३, [[पुणे]] |
||
१९:२२, ८ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती
पंचविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या दिवसांत राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर तेविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आजरा येथे १५ ते १७ मार्च २०१२ या दिवसांत गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
आजपर्यंतची संमेलने व अध्यक्ष
- भा.रा. भागवत, १९७५, पुणे
- सुमती पायगावकर, १९७७, सोलापूर
- मालती दांडेकर, १९७८, जळगाव
- अमरेन्द्र गाडगीळ, १९८१, इचलकरंजी
- यदुनाथ थत्ते, १९८३, वेंगुर्ले
- राजा मंगळवेढेकर, १९८५, पुणे
- लीलावती भागवत, १९८७, कराड
- अनंत पै, १९८९ पुणे
- सुधाकर प्रभू, १९९०, कोल्हापूर
- महावीर जोंधळे, १९९२, सेलू
- दिनकर देशपांडे, १९९३, ठाणे
- शंकर सारडा, १९९४, सावंतवाडी
- प्रभाकर पुराणिक, १९९९, नागपूर
- दत्ता टोळ, २०००, अहमदनगर
- रत्नाकर मतकरी, २००१, पुणे
- पु.ग. वैद्य, २००२, सातारा
- डॉ. न.म. जोशी, २००३, निगडी, पुणे
- गिरिजा कीर, २००४, कराड
- लीला दीक्षित, २००५, परभणी
- विजया जहागिरदार, २००६, सोलापूर
- डॉ. विजया वाड, २००७, सांगली
- मंगेश पाडगांवकर, २०१०, संगमनेर
- गोविंद गोडबोले, २०१२, आजरा
- मदन हजेरी, २०१२, ओणी (राजापूर)
- राजीव तांबे, २०१३, पुणे
बाह्य दुवे
पहा : मराठी साहित्य संमेलने
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |