"हनुमान मंदिरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला 'अखंड हरिनाम सप्ताह' होतो.
या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला 'अखंड हरिनाम सप्ताह' होतो.

मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेकडे आहे याचाही मूर्तीचे वर्णन करताना बऱ्याचदा उल्लेख केला जातो. जसे की पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख, दक्षिणमुखी. पंचमुखी, वगैरे. ’दक्षिणमुखी मारुती’ अनेक असतात. पुण्यात एक आहे, तर काळभोरनगरमध्ये एक आणि निगडीत किमान दोन आहेत. पिंपरी-चिंचवड येथील काळभोरनगरची मूर्ती रस्त्याच्या कडेला असून ५६ फूट उंचीची आहे.
मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेकडे आहे याचाही मूर्तीचे वर्णन करताना बऱ्याचदा उल्लेख केला जातो. जसे की पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख, दक्षिणमुखी. पंचमुखी, वगैरे. ’दक्षिणमुखी मारुती’ अनेक असतात. पुण्यात एक आहे, तर काळभोरनगरमध्ये एक आणि निगडीत किमान दोन आहेत. पिंपरी-चिंचवड येथील काळभोरनगरची दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला असून ५६ फूट उंचीची आहे. पंचमुखी हनुमान जबलपूरला आहे आणि डोंबिवलीत.

==अन्य मंदिरे==
==अन्य मंदिरे==
ओळ ६०: ओळ ६०:

==परदेशातील हनुमान मंदिरे==
==परदेशातील हनुमान मंदिरे==
आमेरिकेत [[ताओस, न्यू मेक्सिको]] येथे हनुमान मंदिर आहे.
अमेरिकेत [[ताओस, न्यू मेक्सिको]] येथे हनुमान मंदिर आहे.

==हनुमान मंदिरांची वेगवेगळी नावे==
==हनुमान मंदिरांची वेगवेगळी नावे==

;अंबाजोगाई :
;पुणे:
काळ्या मारुती,
अकरा मारुती (शिंदे आळीच्या शेवटी), अवचित मारुती, उंटाडे मारुती (केईएम हॉस्पिटल), खुन्या मारुती (पूलगेट बस स्थानकाजवळ), गंज्या मारुती , गवत्या मारुती, गावकोस मारुती(कसबा पेठ - कसबे पुणे ची वेस इथपर्यंतच होती) <ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>, जिलब्या मारुती (शनिपार चौकातून मंडई कडे जाताना भाऊ महाराज बोळाच्या सुरुवातीस). डुल्या मारुती, दक्षिणमुखी मारुती (काका गाडगीळ गल्लीच्या तोंडाशी), दुध्या मारुती, धक्क्या मारुती (बुधवार पेठेत इलेक्ट्रिक लेनमध्ये पासोड्या विठोबाच्या आसपास), नवश्या मारुती ([[पु.ल. देशपांडे]] उद्यानासमोर), पंचमुखी मारुती (गुरुवार पेठ), पत्र्या मारुती (शगुनच्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला), पावन मारुती (भरत नाट्यमंदिराजवळ), पोटसुळ्या मारुती(सिटी पोस्टाच्या लायनीत पुढे (रविवार पेठेकडे) तांबोळी मशिदीच्या समोर पण आणखी पुढे), बटाट्या मारुती (शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात), भांग्या मारुती (बुधवार चौकाजवळ), भिकारदास मारुती (बाजीराव रोड दूरध्वनी केंद्राच्या समोरच्या गल्लीत), लकेरी मारुती(नानापेठ पारशी अग्यारी जवळ), वीर मारुती, शकुनी मारुती(बाजीराव रस्त्यावर नूमविकडे पाठ करून उभे राहिले की फार्मसीच्या दुकानासमोर एक गल्ली दिसते. तिच्या तोंडाशी शकुनि मारुती आहे.), शनी मारुती, सोन्या मारुती,

;अंमळनेर:
;नाशिक:
डुबकीचा मारुती
कानडे मारुती, दुतोंडी मारुती (म्हणजे गोदावरीच्या तीरावर असलेली मारुतीची मूर्ती. दोन्ही बाजूंना ही मूर्ती आहे.)<ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>

;अहमदनगर:
वारुळाचा मारुती

;आर्वी (धुळे जिल्हा):
रोकडोबा हनुमान

;औरंगाबाद:
;औरंगाबाद:
सुपारी मारुती (गुलमंडी), भद्‌ऱ्या मारुती <ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>
सुपारी मारुती (गुलमंडी), भद्‌ऱ्या मारुती <ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>

;सोलापूरजवळील कल्लहिप्परगे गावात:
चपेटदान मारुती,

;खुलताबाद (औरंगाबाद जिल्हा):
भद्रा मारुती

;जबलपूर:
पंचमुखी मारुती

;डोंबिवली:
पंचमुखी मारुती

;नाशिक:
कानडे मारुती, दुतोंडी मारुती (म्हणजे गोदावरीच्या तीरावर असलेली मारुतीची मूर्ती. दोन्ही बाजूंना ही मूर्ती आहे.)<ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>, रोकडोबा मारुती

;पुणे:
अकरा मारुती (शिंदे आळीच्या शेवटी), अवचित मारुती, उंटाडे मारुती (केईएम हॉस्पिटल), खुन्या मारुती (पूलगेट बस स्थानकाजवळ), गंज्या मारुती , गवत्या मारुती, गावकोस मारुती(कसबा पेठ - कसबे पुणे ची वेस इथपर्यंतच होती) <ref>[http://www.maayboli.com/node/37186 मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012] </ref>, जिलब्या मारुती (शनिपार चौकातून मंडई कडे जाताना भाऊ महाराज बोळाच्या सुरुवातीस). डुल्या मारुती, दक्षिणमुखी मारुती (काका गाडगीळ गल्लीच्या तोंडाशी), दुध्या मारुती, धक्क्या मारुती (बुधवार पेठेत इलेक्ट्रिक लेनमध्ये पासोड्या विठोबाच्या आसपास), नवश्या मारुती ([[पु.ल. देशपांडे]] उद्यानासमोर), पंचमुखी मारुती (गुरुवार पेठ), पत्र्या मारुती (शगुनच्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला), पावन मारुती (भरत नाट्यमंदिराजवळ), पोटसुळ्या मारुती(सिटी पोस्टाच्या लायनीत पुढे (रविवार पेठेकडे) तांबोळी मशिदीच्या समोर पण आणखी पुढे), बटाट्या मारुती (शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात), भांग्या मारुती (बुधवार चौकाजवळ), भिकारदास मारुती (बाजीराव रोड दूरध्वनी केंद्राच्या समोरच्या गल्लीत), लकेरी मारुती(नानापेठ पारशी अग्यारी जवळ), वीर मारुती, शकुनी मारुती(बाजीराव रस्त्यावर नूमविकडे पाठ करून उभे राहिले की फार्मसीच्या दुकानासमोर एक गल्ली दिसते. तिच्या तोंडाशी शकुनि मारुती आहे.), शनी मारुती, सोन्या मारुती,

;मुंबई:
;मुंबई:
पिकेट मारुती, बंड्या मारुती,
पिकेट मारुती(जीटी हॉस्पिटलसमोर), बंड्या मारुती, घंटेश्वर हनुमान (खार)

;सातारा:
;अंबाजोगाई :
गोळे मारुती, डोंगरावरचा मारुती, दंग्या मारुती, प्रताप मारुती, मंगल मारुती
काळ्या मारुती,

;सोलापूरजवळील कल्लहिप्परगे गावात:
चपेटदान मारुती,

==कार्यक्रम==
==कार्यक्रम==

१६:२१, ३ डिसेंबर २०१३ ची आवृत्ती

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीपासून १८ किमी अंतरावर असलेल्या 'पहारे' या गावात एक मध्यम आकाराचे हनुमान मंदिर आहे. मंदिराची रचना अत्यंत शोभिवंत असून त्यामध्ये जवळजवळ साडेचार-पाच फूट उंच व ३ फूट रुंद अशी हनुमानाची सुंदर दगडी मूर्ती आहे. पूर्वी हे मंदिर अत्यंत साधे होते. कालांतराने त्यामध्ये बदल घडत गेले. मंदिर गावाच्या मधोमध असल्याने गावकऱ्यांना मंदिरात जाण्यासाठी फारसे चालावे लागत नाही. मंदिराच्या परिसरात खूप जागा असल्याने गावचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तेथेच होतात. येथे दर शनिवारी नारळ फोडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येतात.

या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला 'अखंड हरिनाम सप्ताह' होतो.

मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेकडे आहे याचाही मूर्तीचे वर्णन करताना बऱ्याचदा उल्लेख केला जातो. जसे की पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख, दक्षिणमुखी. पंचमुखी, वगैरे. ’दक्षिणमुखी मारुती’ अनेक असतात. पुण्यात एक आहे, तर काळभोरनगरमध्ये एक आणि निगडीत किमान दोन आहेत. पिंपरी-चिंचवड येथील काळभोरनगरची दक्षिणमुखी हनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला असून ५६ फूट उंचीची आहे. पंचमुखी हनुमान जबलपूरला आहे आणि डोंबिवलीत.

अन्य मंदिरे

१. पैठण येथे साळी समाजाच्या साळीवाडा नावाच्या वस्तीत, साळी पंचांचे पुरातन हनुमानाचे मंदिर आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार शके १७२४ मध्ये झाला असल्याचा एक शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम स्थितीत आहे. याचाच अर्थ हे मंदिर तत्पूर्वीचेच आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना दगडी आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची माहिती ज्या शिलालेखात कोरण्यात आलेली आहे ती अशी-

"मिती शके १७२४ दुमदुमी नाम अवद्य आषाढ सुधार ते धीवसी समस्त साळी पार केला हस्ते सकाराम मेहतर कारभारी" [१]

२.

समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमान मंदिरे

समर्थांनी ११ मारुतींची स्थापना केली. त्यापैकी ७ मारुती सातारा जिल्ह्यात आहेत.[२]

समर्थांच्या शिष्या वेणाबाई हयांच्या पुढील अंभगात हया अकरा मारूतींच्या स्थलाबद्दल उल्लेख आहे :-

'चाफळामाजी दोन, उंब्रजेसी येक । पारगावी देख चौथा तो हा ॥ पांचवा मसूरी, शहापुरी सहावा। जाण तो सातवा शिराळयांत॥ सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा। दहावा जाणावा माजगावी॥ बाहयांत अकरावा येणेरीती गावा। सर्व मनोरथा पुरवील॥ वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास। कीर्ती गगनांत न समावे॥' [३]

१. शहापूरचा मारुती (जिल्हा सातारा) :
शके १५६६ मध्ये स्थापन झालेली आहे. कराड-मसूर रस्त्यावर सुमारे नऊ ते दहा किमी अंतरावर शहापूरचा फाटा असून मुख्य रस्त्यापासून मारुतीचे मंदिर दोन फर्लांग आत आहे. येथील मारुतीची मूर्ती चुन्यापासून बनविलेली आहे, म्हणून चुन्याचा मारुती म्हटले जाते. मूर्तीची उंची ६ फूट आहे.

२. महारुद्र मारुती मसूर (जिल्हा सातारा) :
मसूरच्या ब्रम्हपुरीभागात शके १५६६ मध्ये या मारुतीची स्थापना केली.

३. दास मारुती, चाफळ (जिल्हा सातारा) :
श्रीरामाच्या समोर दोन्ही कर जोडून उभा असलेला हा मारुती आहे. समर्थांनी दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली. मूर्तीची उंची ६ फूट आहे.

४. खडीचा मारुती, शिगणवाडी (जिल्हा सातारा) :
शके १५७१ मध्ये या मूर्तीची स्थापना झाली. या मारुतीला खडीचा मारुती अथवा बालमारुती असेही म्हणतात.

५. मठातील मारुती, उंब्रज (जिल्हा सातारा) :
या मारुतीची स्थापना १५७० मध्ये झाली. समर्थ रामदास चाफळहून रोज उंब्रज येथे स्नानाला जात म्हणून येथे मारुतीची स्थापना झाली. समर्थांनी मारुती मंदिर व त्या पाठोपाठ मठ ही स्थापना केला.

६. माजलगांवचा मारुती, माजलगांव (जिल्हा सातारा) :
चाफळपासून दीड मैलाच्या अंतरावर माजलगाव या गावी हा मारुती आहे. या मारुतीच्या स्थापनेविषयी दंतकथा सांगतात की, या गावाच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा दगड होता. या दगडाचीच लोक ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजा करीत असत. नंतर समर्थांच्या हस्ते त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली[ संदर्भ हवा ]

७. प्रताप मारुती, चाफळ (जिल्हा सातारा) :
श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे ३०० फूट अंतरावर प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला भीम मारुती किवा वीर मारुती असेही म्हटले जाते. या मंदिराला ५० फूट उंच शिखर आह. मूर्तीची उंची सात ते आठ फूट आहे. मूर्ती भीमरुपी महारुद्र या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडिले या स्थितीत आहे.

८. मनपाडळे, पारगाव (जिल्हा कोल्हापूर) :

९. शिराळे, बहे बोरगाव (जिल्हा सांगली) :

टेकड्यांवरील मंदिरे

सिमल्यापासून २ किमी. अंतरावर असलेले, जाखू टेकडी हे सिमल्यातील सर्वोच्च (२,४५४ मी.) शिखर आहे. या टेकडीच्या माथ्यावर जुने हनुमान मंदिर आहे.[४]

परदेशातील हनुमान मंदिरे

अमेरिकेत ताओस, न्यू मेक्सिको येथे हनुमान मंदिर आहे.

हनुमान मंदिरांची वेगवेगळी नावे

अंबाजोगाई

काळ्या मारुती,

अंमळनेर

डुबकीचा मारुती

अहमदनगर

वारुळाचा मारुती

आर्वी (धुळे जिल्हा)

रोकडोबा हनुमान

औरंगाबाद

सुपारी मारुती (गुलमंडी), भद्‌ऱ्या मारुती [५]

सोलापूरजवळील कल्लहिप्परगे गावात

चपेटदान मारुती,

खुलताबाद (औरंगाबाद जिल्हा)

भद्रा मारुती

जबलपूर

पंचमुखी मारुती

डोंबिवली

पंचमुखी मारुती

नाशिक

कानडे मारुती, दुतोंडी मारुती (म्हणजे गोदावरीच्या तीरावर असलेली मारुतीची मूर्ती. दोन्ही बाजूंना ही मूर्ती आहे.)[६], रोकडोबा मारुती

पुणे

अकरा मारुती (शिंदे आळीच्या शेवटी), अवचित मारुती, उंटाडे मारुती (केईएम हॉस्पिटल), खुन्या मारुती (पूलगेट बस स्थानकाजवळ), गंज्या मारुती , गवत्या मारुती, गावकोस मारुती(कसबा पेठ - कसबे पुणे ची वेस इथपर्यंतच होती) [७], जिलब्या मारुती (शनिपार चौकातून मंडई कडे जाताना भाऊ महाराज बोळाच्या सुरुवातीस). डुल्या मारुती, दक्षिणमुखी मारुती (काका गाडगीळ गल्लीच्या तोंडाशी), दुध्या मारुती, धक्क्या मारुती (बुधवार पेठेत इलेक्ट्रिक लेनमध्ये पासोड्या विठोबाच्या आसपास), नवश्या मारुती (पु.ल. देशपांडे उद्यानासमोर), पंचमुखी मारुती (गुरुवार पेठ), पत्र्या मारुती (शगुनच्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला), पावन मारुती (भरत नाट्यमंदिराजवळ), पोटसुळ्या मारुती(सिटी पोस्टाच्या लायनीत पुढे (रविवार पेठेकडे) तांबोळी मशिदीच्या समोर पण आणखी पुढे), बटाट्या मारुती (शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात), भांग्या मारुती (बुधवार चौकाजवळ), भिकारदास मारुती (बाजीराव रोड दूरध्वनी केंद्राच्या समोरच्या गल्लीत), लकेरी मारुती(नानापेठ पारशी अग्यारी जवळ), वीर मारुती, शकुनी मारुती(बाजीराव रस्त्यावर नूमविकडे पाठ करून उभे राहिले की फार्मसीच्या दुकानासमोर एक गल्ली दिसते. तिच्या तोंडाशी शकुनि मारुती आहे.), शनी मारुती, सोन्या मारुती,

मुंबई

पिकेट मारुती(जीटी हॉस्पिटलसमोर), बंड्या मारुती, घंटेश्वर हनुमान (खार)

सातारा

गोळे मारुती, डोंगरावरचा मारुती, दंग्या मारुती, प्रताप मारुती, मंगल मारुती

कार्यक्रम

हनुमान जयंती

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.[८]

जत्रा आणि यात्रा

हेसुद्धा पाहा

संदर्भ

  1. ^ जिव्हेश्वर.कॉम हे संकेतस्थळ
  2. ^ हे संकेतस्थळ दिनांक २७/०४/२०१३ भाप्रवे सायं १६.०० वाजता जसे दिसले.
  3. ^ http://www.marathiworld.com/newmw/?q=intro-maruti हे संकेतस्थळ] दिनांक २८/०४/२०१३ भाप्रवे रात्रौ १९.०० वाजता जसे दिसले.
  4. ^ मराठी विश्वकोश संकेतस्थळ दिनांक २७/०४/२०१३ भाप्रवे सायं १६.०० वाजता जसे दिसले.
  5. ^ मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012
  6. ^ मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012
  7. ^ मायबोली संकेतस्थळावरील बाळू जोशी यांचा चर्चा धागा 16 August, 2012
  8. ^ झी न्यूज वार्ता संकेतस्थळ दिनांक २७/०४/२०१३ भाप्रवे सायं १६.०० वाजता जसे दिसले