"कादंबरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Absh.thamke (चर्चा) यांनी केलेले बदल 108.3.147.34 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा... |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
साधारणत: अधिक लांबीचे [[काल्पनिक]] कथा असलेले [[गद्य]] [[लेखन]] यास कादंबरी असे म्हणतात. मराठी |
साधारणत: अधिक लांबीचे [[काल्पनिक]] कथा असलेले [[गद्य]] [[लेखन]] यास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी [[मराठी साहित्य|मराठी साहित्याचा]] ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात ७व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji ही पहिली कादंबरी ११व्या शतकात लिहिली गेली. |
||
चा ठेवा समृद्ध केला आहे. |
|||
==मराठी कादंबरीचा इतिहास== |
==मराठी कादंबरीचा इतिहास== |
||
* पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते. |
|||
* पहिली छोटी कादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक विनायक कोंडदेव ओक |
|||
* पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्ष्यांत कोण घेतो (.इ.स. १८९३), लेखक [[हरी नारायण आपटे]] |
|||
==सध्याची मराठी कादंबरी== |
==सध्याची मराठी कादंबरी== |
||
ओळ ७: | ओळ १०: | ||
== समीक्षण== |
== समीक्षण== |
||
==प्रसिद्ध कादंबरीकार== |
==प्रसिद्ध मराठी कादंबरीकार== |
||
* [[अरुण साधू]] |
* [[अरुण साधू]] |
||
* [[प्रल्हाद केशव अत्रे]] |
* [[प्रल्हाद केशव अत्रे]] |
१७:२१, ७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
साधारणत: अधिक लांबीचे काल्पनिक कथा असलेले गद्य लेखन यास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात ७व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji ही पहिली कादंबरी ११व्या शतकात लिहिली गेली.
मराठी कादंबरीचा इतिहास
- पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.
- पहिली छोटी कादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक विनायक कोंडदेव ओक
- पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्ष्यांत कोण घेतो (.इ.स. १८९३), लेखक हरी नारायण आपटे
सध्याची मराठी कादंबरी
समीक्षण
प्रसिद्ध मराठी कादंबरीकार
- अरुण साधू
- प्रल्हाद केशव अत्रे
- आनंद यादव
- गंगाधर गाडगीळ
- गौरी देशपांडे
- चिं. त्र्यं. खानोलकर
- चिं. वि. जोशी
- जयंत नारळीकर
- जयवंत दळवी
- द. मा. मिरासदार
- दया पवार
- ना.सी. फडके
- पु.भा. भावे
- बाबा कदम
- रणजित देसाई
- लक्ष्मण माने
- लक्ष्मण लोंढे
- व. पु. काळे
- वि. स. खांडेकर
- श्री.ना.पेंडसे
- सुहास शिरवळकर
- केशव मेश्राम
- बाबूराव बागूल
- अण्णाभाऊ साठे
- सुधाकर गायकवाड
- शंकरराव खरात
- रा.रं. बोराडे