ऋतुचक्र (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऋतुचक्र हा दुर्गा भागवत लिखित ललित लेखसंग्रह आहे. या पुस्तकात निसर्गाच्या विविध ऋतूत बदलणाऱ्या रुपांचे वर्णन केले आहे. या पुस्तकातील निवडक भाग शालेय अभ्यासक्रमात पाठाच्या रूपाने समाविष्ट करण्यात आलेला आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.