फकिरा (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फकिरा ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे.महाराष्ट्र शासनानी प्रथम पारितोषक देऊन गौरवलेली कादंबरी आहे. या कांदबरीत मांग समाजातील तरूणाचे कथानक मांडले आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. "फकिरा" या कादंबरीला मराठी साहित्यात मानाचे पान लाभले गेले आहे.इग्रजी सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सागणारी तसेच कलादृष्टया श्रेष्ठ अशी कादंबरी आहे [ चित्र हवे ]