Jump to content

महानायक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महानायक ही विश्वास पाटील रचित सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारीत एक मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी २००५मध्ये राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली होती.