चर्चा:कादंबरी
Appearance
या लेखातील पानिपत व ययाति,कादंबरी तपासावे.त्यास निसंदग्धीकरण हवे. तसेच,===मराठी कादंबरीचा इतिहास=== अंतर्गत असलेले लेखन कृपया काढावे.
अल्पमती ०९:३०, १९ ऑक्टोबर २००९ (UTC)
ययाति व पानिपत यांचे दुवे
[संपादन]ययाति व पानिपत यांचे दुवे योग्य लेखांकडे वळवण्यात आले आहेत. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा) ०१:४०, २० ऑक्टोबर २००९ (UTC)