दुनियादारी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुनियादारी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
दुनियादारी
प्रमुख कलाकार
  • अंकुश चौधरी
  • स्वप्निल जोशी
  • जितेंद्र जोशी
  • संदीप कुलकर्णी
  • उदय टिकेकर
  • उदय सबनीस
  • सुशांत शेलार
  • सई ताम्हणकर
  • उर्मिला कानिटकर
  • वर्षा उसगांवकर
  • योगेश शिरसाट
भाषा मराठी
प्रदर्शित १९ जुलै २०१३


दुनियादारी हा २०१३मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित असून याचे कॅमेरामन संजय जाधव यांनी त्यांच्या ड्रीमिंग २४/७ या संस्थेतर्फे केले आहे. जाधव यांनी चेकमेट, रिंगारिंगा आणि फक्त लढ म्हणा या चित्रपटांचेही दिग्दर्शन केलेले आहे.

कलाकार[संपादन]

गाणी[संपादन]

या चित्रपटातल्या शीर्षक गीतासाठी सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, सुमित राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केदार शिंदे, पंढरीनाथ कांबळी, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, अकुंश चौधरी, स्वप्निल जोशी यांनी आपला आवाज दिला आहे.

  • जिंदगी जिंदगी
  • टिक टिक वाजते
  • यारा यारा
  • देवा तुझ्या गाभाऱ्याला