विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/संपर्क
- मुख्य प्रकल्प पान
- सहभागी सदस्य
- तुम्ही भाषांतर कसे करता ?
- तुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता?
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- भाषांतर सहाय्य पाने
- नित्योपयोगी भाषांतर
- नेहमीचे प्रश्न
- भाषांतर विशेष मदतकेंद्र
- आयात आणि भाषांतर
- निर्यात आणि भाषांतर
- आंतरविकि दुवे
- वर्गीकरण
- भाषांतर वर्गीकरण/लेख प्रकल्पाधिन
- प्राथमिकता असलेली कामे
- हवे असलेले साचे
- संबंधित विकिसंज्ञा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- भाषांतर कसे करावे
- अडचणी
- स्वॉट
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प संपर्क विभागाचे उद्देश नवे सहभाग इच्छूक सदस्य आकर्षित करणे अपेक्षीत कार्ये पूर्ण करण्यासाठी सदस्य संवादात सुलभता आणणे हा आहे.
निमंत्रण साचा
[संपादन]Iजर एखादा संपादक आपल्या प्रकल्पाशी संबधीत लेखात किंवा तत्सम योगदान करत असेल(आधी तयार पानांच्या इतिहासात योगदानकर्त्या सदस्यांची माहिती आढळू शकते.) तर, त्यांच्या सदस्य चर्चापानावर तुम्ही हा निमंत्रण साचा, त्यांना आपल्या प्रकल्पात निमंत्रित करण्याकरिता लावू शकता. {{subst:भाषांतरकरूया}}
साचा त्यांच्या पानावर लावा तुम्ही हा साचा subst ने परिस्फोटीत केलाच पाहिजे म्हणजे साचात अंतर्भूत सही तुमच्या सदस्य नावाने उमटू शकेल.
अशा प्रकारचे निमंत्रण विकिपीडिया बाहेरिल संबधीत याहू,फेसबूक किंवा तत्सम कम्यूनिटीज वर पण द्यावे. तसेच विषयाशी संबधीत महाविद्यालये व विद्यापिठ विभाग प्रमूखांना पण इमेल द्वारे लिहावे म्हणजे योगदानाचा पाया विस्तृत करता येईल.
स्वागत साचा
[संपादन]खालील भाग मराठी विकिपीडियाच्या इतर प्रकल्पातून उदाहरण म्हणून दिला आहे. भाषांतर प्रकल्पास अनुरूप साचे खालील उदाहरणांवरून बनवून येथे खाली जोडावेत
For editors that add their names to the participants list, you can add this template to their talk page. Use {{subst:स्वागतविप्रवने}}
तज्ज्ञांशी संपर्क
[संपादन]नमुना संवर्धन पत्र
[संपादन]मराठी
[संपादन]विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
[संपादन]इंग्रजी
[संपादन]विषय:वनस्पती प्रकल्पात सहभागी होण्याची विंनंती आपण वनस्पती किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक क्षेत्रात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. आपण इंटरनेटवरील लोकप्रिय मराठी विकिपीडिया संकेतस्थळाच्या भेट देऊन वनस्पतॉ दालनाचे आवलोकन करून मराठी विकिपीडिया वनस्पती मित्र परिवाराचा एक सदस्य या नात्याने
नमस्कार, भाषांतर प्रकल्प/संपर्क You may be aware that Wikipedia is an international Web-based free-content encyclopedia. It exists as a wiki, a website that allows visitors to edit its content; the word Wikipedia itself is a portmanteau of wiki and encyclopedia. Wikipedia is written collaboratively by volunteers, allowing articles to be changed by anyone with access to the website.
The marathi version of wikipwdia (http://mr.wikipedia.org/wiki/) is also developing fast and already has more than 7000 articles in it. And marathi has maximum number of articles than any other indian language. Marahi is on number 64of 229 languages in wikipedia.
To maintan this wealth of informtion in Marathi and build it further we seek active participation for all Marathi speaking people in this venture.
We Request you to- 1. Visit marathi wikipedia http://mr.wikipedia.org/wiki/ and understand how it works 2. Please reply this email if you face defficulty in reading Marathi / Devanagari Script at http://mr.wikipedia.org/wiki/
3. Start contributing to marathi wikipwdia 4. Promote use of marathi wikipwdia with your family and friends.
Regards,
for Marathi Wikipedia Team
http://mr.wikipedia.org/wiki/
स्वागत | भाषांतर प्रकल्प/संपर्क, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | भाषांतर प्रकल्प/संपर्क, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७०३ लेख आहे व १५७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |