Jump to content

विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/प्राधान्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सामान्य माहिती (संपादन · बदल)नियमीत प्राधान्य कामे[संपादन]

 1. साचे आयात सुसूत्रिकरण आणि भाषांतर
  1. विशेषतः चर्चा पान साचे आणि मूल्यांकन

भाषा प्राधान्य[संपादन]

 1. भाषाशास्त्र आणि व्याकरण संबधीचे सर्व इंग्रजी विकिपीडियातील लेख (प्राथमिकता उद्देश: मराठी भाषेचे विद्यार्थी आणि अभ्यासक मोठ्या प्रमाणावर सदस्य बनतील त्यामुळे शुद्धलेखन चिकित्सा प्रकल्पास सहाय्य मिळून प्रकल्पाचा दर्जा चांगला रहाण्यास मदत होईल.त्या शिवाय मराठी भाषेत भाषाशास्त्र विषयक अद्ययावत ज्ञानाची उणीव कमी होईल.मराठी भाषेची झीज कमी करण्याचे उपायास सहाय्य प्राप्त होईल आणि व्यक्तिंनी केलेली अनुवाद आणि मशिन ट्रान्सलेशन ला प्रत्यक्ष अथव अप्रत्यक्ष मोलाची मदत होऊ शकेल.

भाषा[संपादन]

en:Human voice, en:Language, en:Natural language, en:Universal grammar, en:Natural language processing, en:Vocal folds, en:phonation, en:Phonetics, en:Semantics, en:Linguistics, en:Writing system, en:Alphabet, en:Articulatory phonetics, en:International Phonetic Association, en:International Phonetic Alphabet, en:Brahmic family, en:abugidas, en:Devanagari, en:Marathi, en:National Library at Calcutta romanization, en:ISO 15919, en:IAST, en:Shiva Sutra, en:morphology, en:diphthong, en:ASCII, en:ISCII, en:aspirated, en:voiced, en:Siddham, en:Nasalization, en:vowels,en:velar consonants, en:palatal consonants,en:retroflex consonants,en:dental consonants,en:bilabial consonants,en:approximants,en:sibilants, en:Wikipedia:Naming conventions (Indic)

व्यूहात्मक दृष्ट्या महत्वाची कामे[संपादन]

दूरगामी सकारात्मक परिणाम घडवण्याकरिता व्यूहात्मक दृष्ट्या महत्वाची कामे.

 1. गूगल एस एम एस चॅनलची सेवा- ज्यात भाषांतर करणारी व्यक्ति शब्दाकरता अडली असता गटातील सर्वांना sms करून उत्तर मागवून घेता येईल.
 2. विकिपीडिया बॉट प्रणालीच्या सहाय्य पानांचे भाषांतर
 3. विकिपीडिया बॉट प्रणालीचे आंतरविकि दुवे,फाईंड आणि रिप्लेसने भाषांतरे करणे याचे प्रशिक्षण, आणि
 4. विकिपीडिया बॉट प्रणालीने करावयाची कामे अधोरेखित करून तडीस नेण्याकरिता लागणारा समन्वय
 5. मराठी भाषेकरिता दर्जेदार मशिन ट्रान्सलेशन उपलब्ध होण्याकरिता मराठी व्याकरणाची सखोल माहिती इंटरनेट यूनिकोडमध्ये ऊपलब्ध करणे
 6. सर्व ऑनलाईन इंग्रजी मराठी शब्द कोश यूनिकॉडात ऊपलब्ध होणे म्हणचजे सहज कॉपी पेस्टींग करता येईल.
 7. मराठी विक्श्नरीच्या प्रकल्पास गती देणे
 8. मराठी भाषा इतर भाषातून तसेच इतर भाषा मराठीतून शिकवणार्‍या पुस्तिकांची मराठी विकिबूक्स सहप्रकल्पात निर्मिती.

मराठी भाषेच्या अनुवाद प्राधान्यता[संपादन]

 1. भाषा स्थानिकिकरण
 2. आंतरराष्ट्रीयिकरण आणि स्थानिकिकरण

मराठी भाषिकांच्या अनुवाद प्राधान्यता[संपादन]

महाराष्ट्राच्या अनुवाद प्राधान्यता[संपादन]