विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/भाषांतर आणि इतर विकिपीडियात निर्यात सुसूत्रीकरण
Appearance

- मुख्य प्रकल्प पान
- सहभागी सदस्य
- तुम्ही भाषांतर कसे करता ?
- तुम्ही चपखल मराठी शब्द कसे शोधता?
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- भाषांतर सहाय्य पाने
- नित्योपयोगी भाषांतर
- नेहमीचे प्रश्न
- भाषांतर विशेष मदतकेंद्र
- आयात आणि भाषांतर
- निर्यात आणि भाषांतर
- आंतरविकि दुवे
- वर्गीकरण
- भाषांतर वर्गीकरण/लेख प्रकल्पाधिन
- प्राथमिकता असलेली कामे
- हवे असलेले साचे
- संबंधित विकिसंज्ञा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- भाषांतर कसे करावे
- अडचणी
- स्वॉट
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
साधने (संपादन)
कार्यगट (संपादन)
विभाग (संपादन)
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)
सहप्रकल्प (संपादन)
भाषांतराची विनंती कशी करावी
[संपादन]मराठी विकिपीडियामधील दर्जेदार लेख इंग्रजी भाषेत अनुवादीत करणे सोपे आहे.
- १) मराठी विकिपीडियातून इंग्रजी/इतरभाषी विकिपीडियात अनुवादीत करावयाचा लेख,विकिपीडिया किमान निकषास व सुयोग्य संदर्भांनी युक्त दर्जास प्राप्त असावा.
- २) इंग्रजी/इतर भाषी विकिपीडियावर संबधीत विषयाबद्दल लेख असावा.किंवा इंग्रजी विकिपीडियावरील स्वत:च्या सदस्य पानावर किमान स्वरूपाचा अनुवाद सुरू करावा. संबंधीत अमराठी विकिपीडियातील मुख्य नामविश्वात लेख किमान स्वरुपात तेथील समुदायाने स्विकारल्याची खात्री करावी अथवा न वगळले जाता किमान महीना पंधरा दिवस पासून तरी न वगळला जाता अस्तीत्वात आहे हे पहावे.
- ३) इंग्रजी विकिपीडीयावर मराठीतून अनुवादीत करावयाच्या लेखाच्या चर्चापानावर
{{Expand Marathi|Marathiarticletitle|date=CURRENTMONTHNAME CURRENTYEAR }}
असा साचा लावावा.Marathiarticletitle च्या ठिकाणी मराठी विकिपीडियावरील लेखाचे नाव (मराठीतून), CURRENTMONTHNAME= सध्याचा चालू महीना इंग्रजीतून,CURRENTYEAR सध्या चालू वर्ष इंग्रजीतून लिहावे.उदाहरणार्थ en:Talk:Emilie Schenkl येथे लावलेला {{Expand Marathi|एमिली शेंकल|date=June 2011}} हा साचा.
जर इंग्रजी लेख उपल्ब्ध नसेल तर,एक दोन ओळींनी एक अपुर्ण लेख सुरू करा,ज्यात त्या लेखाचे वर्णन वा परीभाषा/व्याख्या असेल.मग आपल्या लेखास भाषांतर साचा लावा.
- हे लक्षात घ्या की,en:Wikipedia:Pages needing translation into English हे पान विकिपीडिया बाहेरील प्रताधिकारीत लेखांच्या भाषांतराच्या विनंतींसाठी नाही.ते,सध्या इंग्रजी विकिपीडियातील इंग्रजीत नसलेल्या लेखांसाठीही नाही.यासाठी बघा: en:Wikipedia:Pages needing translation into English>> नंतर मेटाचा मध्यवर्ती इंग्रजी ते आंतरभाषी लेख अनुवाद सहकार्य प्रकल्प
- en:category:Articles needing translation from Marathi Wikipedia , यात असे सर्व लेख असतात, ज्यास "मराठीतून इंग्रजीत भाषांतर करा" अशी पुस्ती जोडलेली असते.
en:Wikipedia:Category:Wikipedia featured articles in other languages यात, जुन्या प्रकल्पातील असे अनेक लेख असतात ज्यास "भाषांतर करून हवे" अशी पुस्ती जोडलेली असते. यापैकी अनेक गैरलागु असतात.(म्हणजे-सामान्यतः,इंग्रजी विकिपीडियावरील लेख चांगला असतो. असे इंग्रजी विकिपीडियावरील सदस्यांना नेहमी वाटत असते)
- 4)संबंधीत लेख मराठी अथवा महाराष्ट्रीय संदर्भाने असून इंग्रजी विकिपीडियावरील महाराष्ट्र प्रकल्प ने त्याची दखल घेऊन हवे असल्यास खालील प्रमाणे साचा लेखाच्या चर्चा पानावर लावता येतो.
{{WP India |class=stub |importance=low |maharashtra=yes |maharashtra-importance=low }}
मराठीतून इतर भाषात अनुवादीत करून हवे असलेले लेख यादी
[संपादन]- लेखांची उल्लेखनीयता-स्विकार्हता ठरवण्यास तो-तो भाषी विकिपीडिया समुदाय स्वतंत्र असतो.तेथे मराठी विकिपीडियाचे निकष जसेच्या तसे लागू न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकल्प पान केवळ मराठी विकिपीडियातून करावयाच्या मराठी भाषी अनुवादक समन्वयापुरते मर्यादीत उद्दीष्ट ठेवते हे लक्षात घ्यावे.
- अनुवाद प्रस्ताव लेखाचा मराठी विकिपीडियावरील आकार किमान ७००० बाईट आहे आणि त्याचे विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प प्रकल्पांतर्गत किमान ज्ञानकोशीय गुणवत्ता प्राप्त समसमीक्षा झाली असे पहावे (,अर्थात एमिली शेंकल || en:Emilie Schenkl लेखा प्रमाणे इंटरेस्टेड सदस्य स्वत:च एकतर्फी पुढाकार संबंधीत भाषा प्रकल्पात घेऊ शकतात; सर्व भाषी प्रकल्प स्वतंत्र असल्यामुळे म्हणून हा अत्यावश्यक नियम नव्हे)
क्रमांक | मराठी विकिपीडियावरील लेख | ज्या इतर भाषां विकिपीडियांमध्ये अनुवादीत करावयाचा आहे अशा भाषांचे नाव |
---|---|---|
१ | एमिली शेंकल | en:Emilie Schenkl |
२ | उदाहरण | उदाहरण |
३ | उदाहरण | उदाहरण |