बेंट काउंटी, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेंट काउंटी (कॉलोराडो) या पानावरून पुनर्निर्देशित)
लास अॅनिमासमधील काउंटी न्यायालय

बेंट काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. आग्नेय कॉलोराडोमधील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,४९९ होती.[१] लास अॅनिमास हे या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२]

इतिहास[संपादन]

या काउंटीला कॉलोराडोमधील युरोपीय व्यापारी विल्यम बेंटचे नाव देण्यात आले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on July 7, 2011. June 7, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on 2011-05-31. 2011-06-07 रोजी पाहिले.