Jump to content

स्पेनमधील शहरांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्पेन देशाची लोकसंख्या ४,६७,४५,८०७ इतकी असून येथे ८,११२ महापालिका आहेत. ह्यांपैकी बार्सिलोनामाद्रिद ह्यांची लोकसंख्या १० लाखाहून अधिक असून २ लाख पेक्षा अधिक लोकसंख्येची एकूण २२ शहरे आहेत.

माद्रिद, स्पेनची राजधानी
वालेन्सिया
सेबिया
सारागोसा
मलागा
मुर्सिया
पाल्मा दे मायोर्का
लास पामास दे ग्रान कनेरिया