राजशाही विभाग
Jump to navigation
Jump to search
राजशाही विभागाचे नकाशावरील स्थान
राजशाही विभाग রাজশাহী বিভাগ | |
बांगलादेशचा विभाग | |
![]() राजशाही विभागचे बांगलादेश देशामधील स्थान | |
देश | ![]() |
राजधानी | राजशाही |
क्षेत्रफळ | १८,१७४ चौ. किमी (७,०१७ चौ. मैल) |
लोकसंख्या | १,८४,८४,८५८ |
घनता | १,००० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | BD-E |
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० |
संकेतस्थळ | http://rajshahidiv.gov.bd/ |
राजशाही (बंगाली: রাজশাহী বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या पश्चिम भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेस भारताचे पश्चिम बंगाल राज्य तर उर्वरित दिशांना बांगलादेशचे इतर विभाग आहेत. २०१० साली राजशाही विभागाचे विभाजन करून नव्या रंगपूर विभागाची निर्मिती करण्यात आली. राजशाही नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली राजशाही विभागाची लोकसंख्या सुमारे १.८५ कोटी होती.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत