चट्टग्राम विभाग
Jump to navigation
Jump to search
चट्टग्राम जिल्ह्याचे नकाशावरील स्थान
चट्टग्राम विभाग বরিশাল বিভাগ | |
बांगलादेशचा विभाग | |
![]() चट्टग्राम विभागचे बांगलादेश देशामधील स्थान | |
देश | ![]() |
राजधानी | चट्टग्राम |
क्षेत्रफळ | ३४,५३० चौ. किमी (१३,३३० चौ. मैल) |
लोकसंख्या | २,८४,२३,०१९ |
घनता | ८२० /चौ. किमी (२,१०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | BD-B |
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० |
संकेतस्थळ | http://www.chittagongdiv.gov.bd/ |
चट्टग्राम विभाग (लेखनभेद: चित्तगाँग; बंगाली: চট্টগ্রাম বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या आग्नेय भागात स्थित असून भारताची त्रिपुरा व मिझोरम ही राज्ये त्याच्या उत्तरेस असून पूर्वेस म्यानमार देश आहे. चित्तगाँग विभागाला मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली असून येथील चट्टग्राम, कॉक्स बझार इत्यादी प्रमुख शहरे बंगालचा उपसागरावरच वसली आहेत. २०११ साली चट्टग्राम विभागाची लोकसंख्या सुमारे २.८४ कोटी होती. चट्टग्राम येथील बंदर जगातील सर्वात जुने बंदर मानले जाते.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत