ढाका विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ढाका विभागाचे नकाशावरील स्थान

ढाका विभाग
ঢাকা বিভাগ
बांगलादेशचा विभाग

ढाका विभागचे बांगलादेश देशाच्या नकाशातील स्थान
ढाका विभागचे बांगलादेश देशामधील स्थान
देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
राजधानी ढाका
क्षेत्रफळ २०,५०९ चौ. किमी (७,९१९ चौ. मैल)
लोकसंख्या ३,६४,३३,५०५
घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BD-C
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
संकेतस्थळ http://dhakadiv.gov.bd/

ढाका विभाग (बंगाली: ঢাকা বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. ढाका ही बांगलादेशची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ते लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या दहा शहरांपैकी एक आहे. हा विभाग बांगलादेशच्या मध्य भागात स्थित असून २०११ साली ढाका विभागाची लोकसंख्या सुमारे ३.६४ कोटी होती.

बाह्य दुवे[संपादन]