बलरामपूर रामानुजगंज जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बलरामपूर रामानुजगंज जिल्हा
छत्तीसगढ राज्याचा जिल्हा
India - Chhattisgarh - Balrampur.svg
छत्तीसगढच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य छत्तीसगढ
मुख्यालय बलरामपूर
लोकसंख्या ७,३०,४९१ (२०११)
लिंग गुणोत्तर ९७३ /

बलरामपूर रामानुजगंज हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर भागात स्थित असून बलरामपूर हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा सुरगुजा जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]