इस्टन मॅकमॉरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इस्टन डडली अॅश्टन सेंट जॉन मॅकमॉरिस (४ एप्रिल, १९३५:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९६६ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.