फजिल्का जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फजिल्का जिल्हा
ਬਰਨਾਲਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ
पंजाब राज्याचा जिल्हा

३०° २४′ १०.८″ N, ७४° ०१′ ३०″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
मुख्यालय फजिल्का
तालुके
लोकसंख्या १०,६३,७३७ (२०११)
लोकसभा मतदारसंघ फिरोजपूर

फजिल्का जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २०११ साली फिरोजपूर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. फजिल्का जिल्हा पंजाबच्या पश्चिम भागात भारत-पाकिस्तान सीमेवर वसला असून फजिल्का येथे त्याचे मुख्यालय तर अबोहर हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

२०११ साली फजिल्का जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १०.६३ लाख होती.

बाह्य दुवे[संपादन]