तरन तारन जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तरन तारन जिल्हा
ਤਰਨ ਤਾਰਨ ਜ਼ਿਲ੍ਹਾ
पंजाब राज्यातील जिल्हा
India - Punjab - Tarn Taran.svg
पंजाबमधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पंजाब
मुख्यालय तरन तारन
तालुके
क्षेत्रफळ २,४१४ चौरस किमी (९३२ चौ. मैल)
लोकसंख्या ११,१९,६२७ (२०११)
लोकसंख्या घनता ४६४ प्रति चौरस किमी (१,२०० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या १२.६६%
साक्षरता दर ६७.८१%
लिंग गुणोत्तर ९०० /
लोकसभा मतदारसंघ तरन तारन
संकेतस्थळ

तरन तारन जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १६ जून २००६ रोजी अमृतसर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.

२०११ साली तरन तारन जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ११.२ लाख होती.

बाह्य दुवे[संपादन]