झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Currently held by सरु आजी व टोण्या देवमाणूस (२०२०-२१)

विजेते[संपादन]

वर्ष नायक भूमिका मालिका
२००४ भरत जाधव मोहन साहेब, बीबी आणि मी
२००५
२००९ निर्मिती सावंत कामना कामतेकर कॉन्स्टेबल कामना कामतेकर
२०१० कुशल बद्रिके मालक शुभं करोति
२०१३ लीना भागवत शरयू होणार सून मी ह्या घरची
आनंद इंगळे - वैभव मांगले बल्लाळ - बिरजू शेजारी शेजारी पक्के शेजारी
२०१४[१] उदय टिकेकर सुरेश जुळून येती रेशीमगाठी
२०१५ भालचंद्र कदम अनेक व्यक्तिरेखा चला हवा येऊ द्या
२०१६[२]
२०१७[३]
२०१८[४] राहुल मगदूम राहुल लागिरं झालं जी
२०१९[५] भक्ती रत्नपारखी मॅडी अग्गंबाई सासूबाई
अतुल परचुरे मोहन भागो मोहन प्यारे
२०२०-२१[६] रुक्मिणी सुतार सरु आजी देवमाणूस
विरल माने टोण्या

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.