Jump to content

झी चित्रमंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी चित्रमंदिर
सुरुवात९ एप्रिल २०२१
नेटवर्कझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस
देशभारत
भगिनी वाहिनीझी मराठी, झी युवा, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा

झी चित्रमंदिर ही झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसची मराठीमधील फ्री टू एर वाहिनी असून ज्यावर झी मराठी वाहिनीवरील जुन्या मालिकांचे प्रसारण केले जाते.

प्रसारित मालिका

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ
१ ऑगस्ट २०२५ जुळून येती रेशीमगाठी दुपारी १२.३० वाजता
६ ऑक्टोबर २०२५ अप्पी आमची कलेक्टर संध्या. ६.३० वाजता
लाखात एक आमचा दादा संध्या. ७ वाजता
तुला शिकवीन चांगलाच धडा संध्या. ७.३० वाजता
१७ फेब्रुवारी २०२५ सातव्या मुलीची सातवी मुलगी रात्री ८ वाजता
८ सप्टेंबर २०२५ शिवा रात्री ९ वाजता
१७ जानेवारी २०२६ जागो मोहन प्यारे रात्री १० वाजता
२५ जून २०२५ माझा होशील ना रात्री १०.३० वाजता
१४ एप्रिल २०२३ जय भीम: एका महानायकाची गाथा रात्री ११ वाजता

पूर्व प्रसारित मालिका

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ अंतिम दिनांक
२२ नोव्हेंबर २०२१ स्वराज्यरक्षक संभाजी रात्री ८ वाजता १८ फेब्रुवारी २०२३
जय मल्हार रात्री ९ वाजता २५ मार्च २०२३
४ जुलै २०२२ तुझ्यात जीव रंगला संध्या. ७ वाजता २४ मे २०२४
२० फेब्रुवारी २०२३ लागिरं झालं जी रात्री ८ वाजता १५ फेब्रुवारी २०२४
रात्रीस खेळ चाले रात्री १० वाजता १ जुलै २०२३
२७ मार्च २०२३ माझ्या नवऱ्याची बायको रात्री ९ वाजता १९ जानेवारी २०२५
३ जुलै २०२३ वहिनीसाहेब दुपारी १ वाजता ५ जुलै २०२४
भाग्यलक्ष्मी दुपारी २ वाजता १५ फेब्रुवारी २०२४
तू तिथे मी संध्या. ७ वाजता ५ जून २०२४
रात्रीस खेळ चाले २ रात्री १०.३० वाजता २५ जानेवारी २०२४
२६ जानेवारी २०२४ रात्रीस खेळ चाले ३ २४ मे २०२४
१६ फेब्रुवारी २०२४ कुंकू दुपारी १.३० वाजता १९ जानेवारी २०२५
होणार सून मी ह्या घरची रात्री ८ वाजता ५ ऑक्टोबर २०२५
१५ एप्रिल २०२४ रामायण संध्या. ६ वाजता १८ जून २०२४
६ जून २०२४ तुला पाहते रे संध्या. ७ वाजता १६ फेब्रुवारी २०२५
८ जुलै २०२४ मिसेस मुख्यमंत्री संध्या. ६.३० वाजता २ मे २०२५
तू चाल पुढं संध्या. ७.३० वाजता ५ ऑक्टोबर २०२५
माझी तुझी रेशीमगाठ रात्री ८.३० वाजता ७ सप्टेंबर २०२५
नवा गडी नवं राज्य रात्री ९ वाजता
काहे दिया परदेस रात्री ९.३० वाजता
देवमाणूस रात्री १० वाजता १५ मे २०२५
दार उघड बये रात्री १०.३० वाजता २४ जून २०२५
२३ डिसेंबर २०२४ जाऊ बाई गावात दुपारी २.३० वाजता २३ जानेवारी २०२५
२० जानेवारी २०२५ येऊ कशी तशी मी नांदायला दुपारी १२.३० वाजता ३१ जुलै २०२५
असंभव दुपारी २ वाजता १९ ऑक्टोबर २०२५
४ मे २०२५ मन उडु उडु झालं संध्या. ६.३० वाजता ५ ऑक्टोबर २०२५
१६ मे २०२५ देवमाणूस २ रात्री १० वाजता १६ जानेवारी २०२६

वेळेत बदल

[संपादन]
प्रसारित दिनांक जुनी वेळ मालिका नवी वेळ
१८ एप्रिल २०२२ संध्या. ७ वाजता जय मल्हार रात्री ९ वाजता
रात्री ८.३० वाजता स्वराज्यरक्षक संभाजी रात्री ८ वाजता
१४ एप्रिल २०२३ रात्री १० वाजता रात्रीस खेळ चाले रात्री ११ वाजता
५ मे २०२३ रात्री ११ वाजता रात्री १०.३० वाजता
३ जुलै २०२३ संध्या. ७ वाजता तुझ्यात जीव रंगला दुपारी ३ वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ दुपारी ३ वाजता दुपारी २.३० वाजता
दुपारी १ वाजता वहिनीसाहेब दुपारी १२.३० वाजता
८ जुलै २०२४ रात्री ९ वाजता माझ्या नवऱ्याची बायको दुपारी १२.३० वाजता
रात्री १० वाजता जय भीम: एका महानायकाची गाथा रात्री ११ वाजता
१७ फेब्रुवारी २०२५ रात्री ८ वाजता होणार सून मी ह्या घरची संध्या. ७ वाजता
१ ऑगस्ट २०२५ दुपारी १.३० वाजता असंभव दुपारी २ वाजता