झी युवा
Jump to navigation
Jump to search
झी युवा | |
---|---|
![]() | |
सुरुवात | २२ ऑगस्ट २०१६ |
मालक | झी नेटवर्क |
ब्रीदवाक्य | नवे पर्व, युवा सर्व |
देश | भारत |
प्रसारण क्षेत्र | संपूर्ण जग |
मुख्यालय | झी टीव्ही, १३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई, ४०००१८ |
भगिनी वाहिनी | झी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा, झी चित्रमंदिर |
तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी झी नेटवर्कने मराठी प्रेक्षकांसाठी झी मराठी नंतर झी युवा ही दुसरी वाहिनी सुरू केली. अल्पावधीतच युवावर्गामध्ये ही वाहिनी प्रसिद्ध झाली. या वाहिनीवर झी मराठीच्या जुन्या मालिका देखील दाखवल्या जातात. २०१७ पासून या वाहिनीने झी युवा सन्मान हा सत्कार सोहळा सुरू केला.
प्रसारण[संपादन]
२२ ऑगस्ट २०१६ ते २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत मालिका सोमवार ते शुक्रवार दाखवल्या जात होत्या. ३१ मार्च २०२१ पासून या वाहिनीवरील सर्व मालिका बंद करण्यात आल्या.
पुनःप्रसारण[संपादन]
झी युवा वाहिनीवर झी मराठीच्या जुन्या मालिकांचे पुनःप्रसारण केले जात होते.
- एका लग्नाची दुसरी गोष्ट
- दिल दोस्ती दुनियादारी
- रात्रीस खेळ चाले
- वहिनीसाहेब
- जुळून येती रेशीमगाठी
- अवघाचि संसार
- का रे दुरावा
- काहे दिया परदेस
- झिंग झिंग झिंगाट
- कानाला खडा
- डान्सिंग क्वीन
- फू बाई फू
मालिका[संपादन]
- फ्रेशर्स
- श्रावणबाळ राॅकस्टार
- बन मस्का
- लव्ह लग्न लोचा
- इथेच टाका तंबू
- शौर्य: गाथा अभिमानाची
- प्रेम हे...
- फुलपाखरू
- अंजली
- गर्ल्स हॉस्टेल
- जिंदगी नॉट आऊट
- रुद्रम
- देवाशप्पथ
- बापमाणूस
- गुलमोहर
- कट्टी बट्टी
- आम्ही दोघी
- सूर राहू दे
- तू अशी जवळी रहा
- वर्तुळ
- एक घर मंतरलेलं
- साजणा
- ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण
- प्रेम पॉयजन पंगा
- डॉक्टर डॉन
- तुझं माझं जमतंय
कथाबाह्य कार्यक्रम[संपादन]
- संगीतसम्राट (३ पर्वे)
- इंग्लिश बिंग्लिश
- युवागिरी
- स्पर्श वात्सल्याचा
- अप्सरा आली
- युवा सिंगर एक नंबर
- मेहफिल
- युवा डान्सिंग क्वीन
- सरगम
- डान्सिंग क्वीन अनलॉक
- लाव रे तो व्हिडीओ
- युवोत्सव
- डान्स महाराष्ट्र डान्स
- एक कॉल घरात मॉल (रद्द)