झी चित्रमंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी चित्रमंदिर
सुरुवात९ एप्रिल २०२१
नेटवर्कझी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस
देशभारत
भगिनी वाहिनीझी युवा, झी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा


झी चित्रमंदिर ही झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसची मराठीमधील फ्री टू एर वाहिनी असून ज्यावर झी मराठी आणि झी युवा वाहिनीवरील जुन्या मालिका आणि कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते.

प्रसारित कार्यक्रम[संपादन]

दररोज[संपादन]

प्रसारित दिनांक मालिका वेळ
३ जुलै २०२३ वहिनीसाहेब दुपारी १ वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ कुंकू दुपारी २ वाजता
४ जुलै २०२२ तुझ्यात जीव रंगला दुपारी ३ वाजता
३ जुलै २०२३ तू तिथे मी संध्या. ७ वाजता
१६ फेब्रुवारी २०२४ होणार सून मी ह्या घरची रात्री ८ वाजता
२७ मार्च २०२३ माझ्या नवऱ्याची बायको रात्री ९ वाजता
१४ एप्रिल २०२३ जय भीम: एका महानायकाची गाथा रात्री १० वाजता
२१ ऑगस्ट २०२३ रात्रीस खेळ चाले २ रात्री १०.३० वाजता

कथाबाह्य कार्यक्रम[संपादन]

  • सकाळी ७ गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा
  • संध्या. ६ मनमंदिरा: गजर भक्तीचा

पूर्व प्रसारित मालिका[संपादन]

प्रसारित दिनांक मालिका वेळ अंतिम दिनांक
२२ नोव्हेंबर २०२१ स्वराज्यरक्षक संभाजी रात्री ८ वाजता १८ फेब्रुवारी २०२३
जय मल्हार रात्री ९ वाजता २५ मार्च २०२३
२० फेब्रुवारी २०२३ रात्रीस खेळ चाले रात्री १०.३० वाजता २० ऑगस्ट २०२३
लागिरं झालं जी रात्री ८ वाजता १५ फेब्रुवारी २०२४
३ जुलै २०२३ भाग्यलक्ष्मी दुपारी २ वाजता

वेळेत बदल[संपादन]

प्रसारित दिनांक जुनी वेळ मालिका नवी वेळ
४ जुलै २०२२ संध्या. ७ वाजता जय मल्हार रात्री ९ वाजता
रात्री ८.३० वाजता स्वराज्यरक्षक संभाजी रात्री ८ वाजता
१४ एप्रिल २०२३ रात्री १० वाजता रात्रीस खेळ चाले रात्री १०.३० वाजता
३ जुलै २०२३ संध्या. ७ वाजता तुझ्यात जीव रंगला दुपारी ३ वाजता