झी टॉकीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी टॉकीज
झी टॉकीज नवीन लोगो
Zeetalkies3.jpg
सुरुवात २५ ऑगस्ट २००७
नेटवर्क झी नेटवर्क
चित्र_प्रकार झी टॉकीज आधीचा लोगो
ब्रीदवाक्य आपलं टॉकीज, झी टॉकीज
देश भारत
प्रसारण क्षेत्र भारत
मुख्यालय झी टीव्ही-१३५, डॉ.अ‍ॅनी बेसंट मार्ग, वरळी, मुंबई
भगिनी वाहिनी झी टीव्ही च्या सर्व वाहिन्या
प्रसारण वेळ २४ तास
संकेतस्थळ http://www.zeetalkies.tv/default.aspx

झी टॉकीज ही एक मराठी चित्रपट वाहिनी जी अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचे प्रसारण करते. मराठी तील अनेक चांगले चित्रपट जसे की माणूस, कुंकू, शेजारी, अशी हि बनवा बनवी ह्या सारख्या जुन्या क्लासिक चित्रपटांबरोबरच सध्याचे गाजलेले चित्रपट जसे की एक डाव धोबिपछाड, आयडियाची कल्पना, आम्हि सातपुते, शर्यत, दुनियादारी यासारख्या नव्या चित्रपटांचे प्रसारण या वाहिनीद्वारे केले जाते. [[[झी टॉकीज वरील काहि कार्यक्रम]]]