इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००३-०४
Appearance
| इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००३-०४ | |||||
| तारीख | १५ नोव्हेंबर – २१ डिसेंबर २००३ | ||||
| संघनायक | हसन तिलकरत्ने (कसोटी) मार्वन अटापट्टु (वनडे) |
मायकेल वॉन | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | महेला जयवर्धने (३३४) | मायकेल वॉन (२२१) | |||
| सर्वाधिक बळी | मुथय्या मुरलीधरन (२६) | ऍशले गिल्स (१८) | |||
| मालिकावीर | मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) | ||||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | सनथ जयसूर्या (४६) | पॉल कॉलिंगवुड (३१) | |||
| सर्वाधिक बळी | चमिंडा वास (३) | एकही विकेट घेतली नाही | |||
| मालिकावीर | चमिंडा वास (श्रीलंका) | ||||
इंग्लंड क्रिकेट संघाने २००३-०४मध्ये श्रीलंकेचा दौरा केला.
श्रीलंकेने ही ३ कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली आणि ४ मर्यादित षटकांचे सामने जिंकले. त्यांपैकी एकाला बंगल इन द जंगल (जंगलातील धांदरटपणा) असे म्हणले जाते.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि |
||
सनथ जयसूर्या ४६* (४१) |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड), आणि दिनुशा फर्नांडो आणि नुवान कुलसेकरा (दोन्ही श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन]तिसरा सामना
[संपादन]कसोटी मालिकेचा सारांश
[संपादन]पहिली कसोटी
[संपादन]२–६ डिसेंबर २००३ धावफलक |
वि |
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पॉल कॉलिंगवूड (इंग्लंड) आणि दिनुषा फर्नांडो (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
[संपादन]तिसरी कसोटी
[संपादन]१८–२१ डिसेंबर २००३ धावफलक |
वि |
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.

