Jump to content

गॅरी कर्स्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गॅरी कर्स्टेन या पानावरून पुनर्निर्देशित)
गॅरी कर्स्टन
दक्षिण आफ्रिका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव गॅरी कर्स्टन
जन्म २३ नोव्हेंबर, १९६७ (1967-11-23) (वय: ५७)
केप टाउन,दक्षिण आफ्रिका
विशेषता फलंदाज-प्रशिक्षक
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
नाते पॉल कर्स्टन (भाउ)
पीटर कर्स्टन (सावत्र-भाउ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९८७–२००४ वेस्टर्न प्रोव्हिंस
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १०१ १८५ २२१ २९४
धावा ७,२८९ ६,७९८ १६,६७० ९,५८६
फलंदाजीची सरासरी ४५.२७ ४०.९५ ४८.३१ ३६.५८
शतके/अर्धशतके २१/३४ १३/४५ ४६/७९ १८/५८
सर्वोच्च धावसंख्या २७५ १८८* २७५ १८८*
चेंडू ३४९ ३० १,७२७ १३८
बळी २०
गोलंदाजीची सरासरी ७१.०० ४१.८० ३७.३३
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/० ६/६८ १/२५
झेल/यष्टीचीत ८३/– ६१/१ १७१/– ९७/१

२८ डिसेंबर, इ.स. २००९
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


गॅरी कर्स्टन हे दक्षिण अफ्रिकेचे महान क्रिकेट खेळाडू व २०११ साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य कोच होते. त्यांना ब्रायन लारासुनिल गावसकर यांच्या समवेत विसाव्या शतकातील महान क्रिकेट खेळाडू म्हणून गौरवल्या जाते.

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.