क्रिस ट्रेम्लेट
Appearance
(क्रिस ट्रेमलेट या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिस्टोफर टिमोथी ट्रेमलेट (सप्टेंबर २, इ.स. १९८१:साउधॅम्प्टन, हॅम्पशायर, इंग्लंड - ) हा ((cr|ENG}}कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. ट्रेमलेट मध्यम-जलदगती गोलंदाज आहे.
याचे आजोबा मॉरिस ट्रेम्लेट सुद्धा इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळले.
|