Jump to content

खांडवा जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खंडवा रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
खांडवा जंक्शन
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता खांडवा, खांडवा जिल्हा, मध्य प्रदेश
गुणक 21°49′26″N 76°21′11″E / 21.82389°N 76.35306°E / 21.82389; 76.35306
समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी
मार्ग हावडा-अलाहाबाद-मुंबई रेल्वेमार्ग
इंदूर-खांडवा मार्ग
खांडवा-अकोला मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KNW
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम मध्य रेल्वे
स्थान
खांडवा is located in मध्य प्रदेश
खांडवा
खांडवा
मध्य प्रदेशमधील स्थान

खांडवा जंक्शन हे मध्य प्रदेशच्या खांडवा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले खांडवा स्थानक भारतामधील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथे रोज ३०० पेक्षा अधिक गाड्या थांबतात. मुंबईमहाराष्ट्राकडून उत्तरेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या खंडवामार्गे जातात.