गुलबर्गा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलबर्गा जिल्हा
गुलबर्गा जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
गुलबर्गा जिल्हा चे स्थान
गुलबर्गा जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय गुलबर्गा
क्षेत्रफळ
 - एकूण १०,९५१ चौरस किमी (४,२२८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २५६४८९२ (२०११)
-लोकसंख्या घनता २३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६५.६५%
-लिंग गुणोत्तर १.०३ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी विशाल आर.
-लोकसभा मतदारसंघ बीदर, गुलबर्गा, रायचूर
-खासदार 2019 पासून उमेश जाधव हे खासदार आहेत.

माजी खासदार ●धरमसिंग, ●मल्लिकार्जुन खरगे,●पक्किरप्पा एस.

पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ७७७ मिलीमीटर (३०.६ इंच)
संकेतस्थळ


हा लेख गुलबर्गा जिल्ह्याविषयी आहे. गुलबर्गा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.[१]

गुलबर्गा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.

धार्मिक स्थळे[संपादन]

Great Mosque (Jami Masjid) in Gulbarga Fort
  • देवल गाणगापूर
  • खाज बंदेनवाज दर्गा
  • शरण बसवेश्वर मंदिर
  • बुद्ध विहार

पर्यावरणीय[संपादन]

  • बोनल लेक
  • चांद्रमपल्ली धरण
  • गोत्तम गोत्ता वन[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ABOUT GULBARGA". Archived from the original on 2017-01-21. 2017-02-19 रोजी पाहिले.
  2. ^ IMPORTANT TOURIST PLACES & TEMPLE: