Jump to content

ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा सहयोग असलेल्या कलाकृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गीतांना ग.दि. माडगूळकरांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत असलेली गाणी महाराष्ट्राच्या संगीत इतिहासात अजरामर झाली आहेत. असा दोन प्रतिभासंपन्न कलावंतांचा संगम क्वचितच अनुभवायला मिळतो. गीतरामायणासारखी संगीत कलाकृती पुन्हा निर्माण होण्यासारखी नाही.

गीतरामायण

[संपादन]
  • सर्व गीते (एकूण ५६)

माडगूळकर यांचे गीतलेखन व फडके यांचे संगीत असलेले चित्रपट आणि त्यांतील गीते

[संपादन]
  • ऊन पाऊस
    • खेड्यामधले धर कौलारू
    • या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
  • जगाच्या पाठीवर
    • एक धागा सुखाचा
    • थकले रे नंदलाला
    • बाई मी विकत घेतला श्याम
  • पुढचं पाऊल
    • जाळीमंदी पिकली करवंदं
    • झाला महार पंढरीनाथ
  • लाखाची गोष्ट
    • ऐकशील माझे का रे
    • डोळ्यांत वाच माझ्या
    • त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे
    • पहिले भांडण केले कोणी
    • माझा होशिल का सांग तूऽऽ
    • लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
  • सुवासिनी
    • काल मी रघुनंदन पाहिले
    • जिवलगा कधी रे येशिल तू
    • येणार नाथ आता

भावगीते

[संपादन]
  • धुंद येथ मी, स्वैर झोकितो, मद्याचे प्याले