शेटफळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

शेटफळे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील गाव आहे.

हे गाव ग.दि. माडगूळकरांचे जन्मगाव आहे.

वैशिस्ते : -

   १) सिद्धनाथ् मन्दिर्
   २) जोगेश्वारी मन्दिर्
   ३) ग.दि. माडगूळकर स्मारक्

इतिहास १) कवि ग.दि.माडगूळकर

ग.दि.माडगूळकर हे कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक या नात्यांनी महाराष्ट्रीय जनतेला परिचित आहेत. त्यांचे संपूर्ण नाव गजानन दिंगबर माडगूळकर असे होते. ग.दि.माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्यातील शेटफळे या गावी १ ऑक्क्टोबर् १९१९ मध्ये झाला.

आजूबाजूचा परिसर शेटफळेच्या पूर्वेस हतिद् गाव् आहे. पश्चिमेस करगणी गाव् आहे. दक्षिणेस कोळे गाव् आहे. आणि उत्तरेस आट्पाडी तालुका आहे.

शिक्षण व्यवस्था १) प्राथमिक मराठी मुलाची शाळा न्. २ २)प्राथमिक मराठी मुलीची शाळा न्. १ ३) प्.ज्.ने. हायस्कुल ४) गर्ल्स् हायस्कुल

शेटफळे ग्रामपंचायत

शेटफळे गावाचे प्रशाशकीय कामकाज ग्रामपंचायती मार्फत चालते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.