मधु पोतदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मधू पोतदार या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

मधु पोतदार (२८ नोव्हेंबर, इ.स. १९४४ - ) हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली आहेत.

मधु पोतदार यांची पुस्तके[संपादन]

  • इतिहासातील वेचक आणि वेधक
  • कुबेर (मास्टर अविनाश यांचे चरित्र)
  • छिन्‍नी हातोड्याचा घाव (राम कदम यांचे आत्मचरित्र, शब्दांकन मधु पोतदार)
  • जनकवी पी. सावळाराम (चरित्र)
  • देवकीनंदन गोपाला (गाडगे महाराजांचे चरित्र)
  • धर्मपाथ
  • मराठी चित्रपट संगीतकार कोश
  • मानसीचा चित्रकार तो (वसंत प्रभू यांचे चरित्र)
  • संगीतकार राम कदम
  • वसंतलावण्य (वसंत पवार यांचे चरित्र)
  • वसंतवीणा (वसंत देसाई यांचे चरित्र)
  • विनोदवृक्ष (वसंत शिंदे यांचे चरित्र)
  • शिक्का मोर्तब (कथासंग्रह)