गीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्‍त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते.

अनेक गीतांच्या चाली या भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारलेल्या असतात. अशा गीतांचा परिचय करून देणारी काही पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही :-

गीतप्रकार[संपादन]