पटकथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पटकथा हा लेखनाचा एक प्रकार आहे. मुळ कथावस्तु तशीच ठेऊन त्याचे चित्रपट अथवा नाटकासाठी संवादात्मक तसेच रचनात्मक रूपांतरणाला पटकथा असे म्हणतात. प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे हे पटकथा लेखकही होते. तसेच प्रविण दवणे हे ही पटकथा लेखक आहेत. गुलजार हे हिंदी भाषा चित्रपटांचे पटकथाकार आहेत.

साहित्यातील स्थान[संपादन]

गाजलेल्या पटकथा[संपादन]

गाजलेले लेखक[संपादन]

पटकथा लेखनाचे कौशल्य[संपादन]

प्रकार[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.