कॉसमॉस बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कॉसमॉस बॅंक तथा कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड ही भारतीय सहकारी क्षेत्रातील एक मोठी बॅंक आहे. या बॅंकेची स्थापना १९०६ मध्ये झाली. बॅंक अनेक प्रकारच्या बॅंकिंग सेवा पुरविते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साचा:भारतातील बॅंका