तांबवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तांबवे हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव कोयना नदीच्या तीरावर व कराड-चिपळूण महामार्गानजीक वसले आहे.