ओगलेवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ओगलेवाडी हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे.

ओगलेवाडी हे गाव सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यामध्ये आहे. पूर्वी ओगले ग्लासवर्क साठी ओगलेवाडी हि खूप प्रसिद्ध आहे. हे गाव कराड पासून ४ की. मी. अंतरावर आहे. त्यामुळे गावाचा विकास झाल्याचे दिसून येते. गाव मध्ये 'आत्माराम विद्या मंदिर' व 'न्यू इंग्लिश स्कूल' या दोन शाळा आहेत. तसेच गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रिकयकृत बॅॅंका व पोस्ट ऑफिस इत्यादी सोई आहेत . नजीकच्या काळात, गावा जवळ असणाऱ्या सदाशिवगडाच्या परिसरात 'केंद्रीय भूकंप आभ्यास केंद्र ' लवकरच सुरु होणार आहे. कराडचे रेल्वे स्टेशन ओगलेवाडी मध्ये आहे.