शिरवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
  ?शिरवडे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 17°17′11″N 74°10′53″E / 17.28650°N 74.18143°E / 17.28650; 74.18143
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सातारा
तालुका/के कराड
लोकसंख्या २,७३२ (२०११)
कोड
पिन कोड

• ४१५११५

गुणक: 17°17′11″N 74°10′53″E / 17.28650°N 74.18143°E / 17.28650; 74.18143

शिरवडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड तालूक्यात कृष्णा नदी खोर्‍यातील एक गाव आहे.शिरवडे हे पुणे-बेंगलोर रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.[१] सातारा - कोल्हापूर महागमार्गा वरील तासवडे टोल नाकापासून १ किलोमीटर गाव आहे. शिरवडे गावा जवळ सह्याद्री साखर कारखाना आहे. गावात जागृत जोतीबा देवस्थान आहे,

राजकीय संरचना[संपादन]

लोकसभा मतदारसंघ : सातारा

विधानसभा मतदारसंघ :कराड

उद्योग[संपादन]

शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.सह्याद्री साखार कारखाना गावालागूनच असल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साखर आणि गुळ निर्मिती केली जाते. द्राक्षे - बागायती पद्धतीने पिकवली जातात.


संदर्भ[संपादन]

  1. ^ सातारा गॅझेटीयर संकेतस्थळ दिनांक ३ ऑगस्ट २०११ रोजी भाप्रवे रात्रौ ७वाजता जसे दिसले


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.