पाडळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. तीर्थक्षेत्र पाडळी तालुका जिल्हा सातारा. पाडळी हे गाव प्रसिद्ध आहे ते इथे भरणाऱ्या ससाणकाठी जत्रेसाठी. या गावची ससाणकाठी वाडी रत्‍नागिरी येथे होणाऱ्या चैत्र यात्रे साठी जाते, त्या यात्रेमध्ये या ससाणकाठी ला पहिला क्रमांकाचा मान आहे.