टेंभू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेंभू हे लहान गाव महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात असलेल्या कराड तालुक्याच्या पूर्व भागात, कृष्णा नदीच्या तीरावर वसले आहे. महाराष्ट्रातील एक समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे हे जन्मगाव आहे.