काशीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

काशीळ महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून जवळ वसलेले आहे. या ठिकाणी कृष्ण व उरमोडी या दोन संगम झालेला आहे.